patients

दातदुखीकडे दुर्लक्ष केलं नंतर जबडा सुन्न झाल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर कळलं, प्राइव्हेट पार्टचा…

त्याला दातामध्ये दुखतं होतं पण त्याने दुर्लक्ष केलं. पण जबडा सुन्न झालं म्हणून तो डेन्टिस्टकडे गेला अन् त्याचा आयुष्यात प्राणघातक आजाराने दस्तक दिली. 

 

 

May 5, 2025, 11:35 PM IST
2 Suspected GBS Patients In Solapur Maharashtra PT1M32S

Maharashtra | सोलापुरात जीबीएसचे दोन रुग्ण?

2 Suspected GBS Patients In Solapur Maharashtra

Jan 27, 2025, 10:05 PM IST
Increase In The Number Of Guillain Barre Syndrome Patients In Pune PT49S

पुण्यातील गिया बार्रे आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ

पुण्यातील गिया बार्रे आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ

Jan 25, 2025, 02:45 PM IST

साधी दातदुखी समजून केलं दुर्लक्ष, जबडा सुन्न पडल्यानंतर डेन्टिस्टकडे गेला; रिपोर्ट पाहून पायाखालची जमीनच सरकली

दातदुखी आणि जबड्यात सूज येणे यासारखी असामान्य लक्षणं प्रोस्टेट कॅन्सरची असू शकतात हे एका घटनेतून उघड झालं आहे. 

 

Jan 14, 2025, 09:47 PM IST

डायबिटीसवर रामबाण उपाय, 'ही' नारळाची चटणी; पाहा Recipe

जीभेचे चोचलेही पुरवा आणि व्याधीवर नियंत्रणही ठेवा... तेही सोप्या पद्धतीनं

Nov 30, 2024, 03:00 PM IST
Three New Zika Patients Found In Pune PT33S

पुण्यात झिकाचे आणखी तीन नवे रुग्ण आढळले

पुण्यात झिकाचे आणखी तीन नवे रुग्ण आढळले

Jul 18, 2024, 08:10 PM IST
Pune new three patiens of zika virus found  PT1M2S

धक्कादायक! पुण्यात सापडले 'झिका'चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर यंत्रणेला जाग आली असून यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या भागात हे रुग्ण आढळले तिथे औषधांची फवारणी करण्यात आली आहे.

Jun 26, 2024, 08:14 AM IST

Rheumatoid arthritis : सांधेदुखीचा सतत त्रास होतोय? रूग्णांनी नियमित केली पाहिजे 'ही' गोष्ट

Rheumatoid arthritis : स्वतःची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीरावर आक्रमण करून त्यास इजा करू लागते, तेव्हा संधिवात होतो. संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस.. हा सामान्यपणे आढळणारा वातरोग आहे. 

Sep 15, 2023, 11:50 AM IST

डायलासिस करायला गेले आणि HIV पॉझिटीव्ह होऊन आले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

West Bengal News: रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. येथे उपकरण योग्य प्रकारे निर्जंतुक केली जात नाहीत. स्वच्छता घेतली जाता नाही. विशेषत: डायलिसिस उपचार घेत असलेल्या रुग्णांची जादा काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सर्रासपण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

Apr 25, 2023, 04:08 PM IST