patients

देशभरात गेल्या 24 तासांत 43,071 नव्या रूग्णांची नोंद; मृत्यूचा आकडा वाढला

भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय मात्र धोका अजून टळलेला नाहीये.

Jul 4, 2021, 12:15 PM IST

हायपरटेन्शनग्रस्त रूग्णांनी या गोष्टींचं अवश्य पालन करावं

हायपरटेन्शन म्हणजेच उच्चरक्तदाब हा फार गंभीर त्रास मानला जातो.

Jul 2, 2021, 03:16 PM IST

मधुमेही रूग्णांनी आंबा खावा का? जाणून घ्या किती प्रमाणात खावा

आंबा हा आरोग्यासाठीही हितकारक असून यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

Jun 23, 2021, 01:26 PM IST
HEALTH EMPLOYEES DANCING AT GOREGAON COVID PATIENT AFTER DECREASEING PANO OF PATIENTS PT3M2S

तिसऱ्या लाटेबाबत IIT दिल्लीचा गंभीर इशारा; दुसऱ्या लाटेपेक्षा 60 टक्के अधिक रुग्णवाढीचे संकेत

आयआयटी दिल्लीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना करण्याची तयारी ठेवा. 

May 29, 2021, 03:11 PM IST
Pune Mayor Oppose Ban On Home Isolation Of Covid Positive Patients PT3M20S

VIDEO : होम आयसोलेशन बंद, निर्देशांवर नाराजी

VIDEO : होम आयसोलेशन बंद, निर्देशांवर नाराजी

May 26, 2021, 12:50 PM IST
Aurangabad Strict Precaution Results Reduce In Covid Positive Patients PT3M30S

VIDEO : रूग्णसंख्या घटली, गाफील राहू नका

VIDEO : रूग्णसंख्या घटली, गाफील राहू नका

May 24, 2021, 01:00 PM IST
Corona 4 Thousand Death Of Covid Patients Everyday PT3M31S

कोरोनाचं थैमान शमलं नसताना, म्युकरमायकोसीसचा प्रकोप सुरू; संसर्गापैकी 50 टक्के मृत्यू

कोरोना विषाणूमुळे आधीच हैराण झालेले नागरिक आता वेगळ्याच आजारामुळे चिंतीत आहे. 

May 12, 2021, 02:12 PM IST

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव; आरोग्य यंत्रणा अलर्ट

अमरावती जिल्ह्यात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव झाला असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

May 11, 2021, 12:50 PM IST

दुसरी लाट ओसरतेय! आज समोर आलेल्या आकडेवारीने दिलासा; परंतू चिंता कायम

गेल्या आठवड्यात दर दिवसाला 4 लाखांचा आकडा पार करणारी रुग्णसंख्या आता कमी व्हायला सुरूवात झाली आहे

May 11, 2021, 07:40 AM IST

भारतात 1 ऑगस्टपर्यंत 10 लाख रुग्णांचा मृत्यू; लॅन्सेट जर्नलची मोदी सरकारवर कडाडून टीका

मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये छापून आलेल्या संपादकीयमध्ये 1 ऑगस्टपर्यंत भारतात 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

May 9, 2021, 03:16 PM IST

बेन सर्किटमुळे रुग्णांना मिळतेय संजीवनी, ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढण्यास मोठी मदत

या किटमुळे रुग्णाला जवळपास पन्नास टक्के ऑक्सीजन कमी लागतो

May 9, 2021, 11:22 AM IST