paush month 2022

Sankashti Chaturthi 2022: उद्या संकष्टी! यंदाच्या सुट्टीला मोदकांचा बेत, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ

कलाधिपती आणि ईष्ठ देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या गणपती गजाननाची पूजा करत बाप्पासाठी खास नैवेद्याचा बेत आखला जातो तो म्हणजे संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi 2022). 

Dec 10, 2022, 12:31 PM IST

Saphala Ekadashi 2022: कामात यश मिळावं यासाठी सफला एकादशीचं खास महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

Saphala Ekadashi 2022: हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना सर्वात पवित्र महिना म्हणून मानला जातो. या महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण सण आणि व्रत येतात. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकदशी (Safala Ekadashi) म्हटलं जातं. 19 डिसेंबर 2022 या वर्षातील शेवटची एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णुची मोठ्या भक्तिभावाने आणि विधीपूर्वक पूजा केल्याने यश मिळतं.

Dec 9, 2022, 04:00 PM IST

पुढचे १० दिवस अशुभ, मात्र 'या' शुभ गोष्टी बदलणार नशीब

या गोष्टी बदलतील तुमचे पुढचे १० दिवस 

Jan 6, 2022, 08:14 AM IST