pcmc election

अजित पवारांचा गड उद्धवस्त, भाजपला मोठे यश

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला न भूतो न भविष्यती असे यश मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱा अजित पवारांच्या गडाला भाजपने यंदाच्या निवडणुकीत मोठा सुरुंग लावला.

Feb 23, 2017, 07:33 PM IST

राष्ट्रवादीचे माजी महापौर आर एस कुमार ७व्या वेळी पराभूत

अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलाच दणका बसलाय.

Feb 23, 2017, 04:46 PM IST

अजित पवार यांच्या वर्चस्वाला जबर धक्का

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. 

Feb 23, 2017, 03:50 PM IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत या दिग्गजांना पराभवांचा धक्का

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसलाय. 

Feb 23, 2017, 02:55 PM IST

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांचा पराभव

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळतेय. अद्याप येथील मतमोजणी सुरु आहे. 

Feb 23, 2017, 02:31 PM IST

पिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्र २८मध्ये राष्ट्रवादीचे जोडपे विजयी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या महापालिकेत सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. 

Feb 23, 2017, 11:57 AM IST

पिंपरी-चिंचवडच्या गडावर कोणाची सत्ता?

राज्यातील १० महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितींचे निकाल काही वेळातच जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२७ जागांसाठीचे निकाल लवकरच जाहीर होतायत. 

Feb 23, 2017, 09:45 AM IST

पिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्र.६ ड मधून भाजपचे रवी लांडगे बिनविरोध

राज्यातील १० महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितींचे निकाल काही वेळातच जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२७ जागांसाठीचे निकाल लवकरच जाहीर होतायत. 

Feb 23, 2017, 09:11 AM IST

पिंपरी चिंचवड महापालिकेचा वॉर्ड निहाय संपूर्ण निकाल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण १२८ जागांसाठी एकूण ३२ प्रभागात निवडणूक झाली असून या पैकी प्रभाग क्रमांक ६ ड मध्ये रवी लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आता उर्वरीत १२७ जागांना निकालाची प्रतिक्षा आहे. 

Feb 20, 2017, 07:44 PM IST

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ३२

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ३२

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 07:13 PM IST

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ३१

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ३१

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 07:12 PM IST

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ३०

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ३०

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 07:12 PM IST

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २९

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २९

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 07:12 PM IST

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २८

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २८

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 07:12 PM IST

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २७

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २७

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 07:12 PM IST