Kitchen Hacks: लसणाच्या पाकळ्या सोलण्याच्या सोप्प्या टीप्स... जाणून घ्या
how to remove garlic peel easily: तुम्हालाही लसणाच्या पाकळ्या सोलणं (Garlic) कठीण जातं तेव्हा काळजी करू नका. अशा प्रकारे तुम्ही सहज सोप्प्या पद्धतीनं लसूण (how to remove garlic peels) सोलू शकता. जाणून घ्या या ट्रीक्स!
Apr 7, 2023, 05:26 PM ISTKitchen Tips: 10 सेकंदात हात न लावता लसूण सोला...स्मार्ट किचन टिप्स जाणून घ्या...
Kitchen tricks: खूप वेळ लसूण सोलत बसलं तर वेळ तर जातोच आणि नखसुद्धा दुखू लागतात म्हणू या सोप्या ट्रिक्स एकदा वापरायलाच हव्यात
Jan 17, 2023, 11:48 AM ISTलसूण सोलण्याची ही आहे सोपी पद्धत
लसूण हा जेवणातील मुख्य घटक. अनेक पदार्थात लसूण लागतोच. मात्र नेहमीच्या वापरातील लसूण सोलण म्हणजे गृहिणींसाठी कंटाळवाणं काम असत. मात्र आता हे कंटाळवाण काम तुम्ही चुटकीसरशी करु शकता. तसेच याला कोणत्याही मशीनची गरज नाही. तुमच्याकडे लहान मोठ्या आकाराचे दोन बाऊल्स असतील तर ते पुरेसे आहेत. ही आहे सोपी पद्धत लसूण सोलण्याची...
Feb 15, 2016, 12:03 PM IST