पेण अर्बन बँकेचे लायसेन्स रद्द
पेण अर्बन बँक बंद पडून दीड वर्ष पूर्ण होत असताना रिझर्व्ह बँके कडून बँक दिवाळखोरीत का काढण्यात येऊ नये, अशी विचारणा प्रशासनाकडे केली होती. मात्र, आता ७५२ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँकेचा परवानाच ( लायसेन्स) रद्द केला आहे.
Feb 11, 2012, 09:25 PM IST'वर्षा'वर पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा मोर्चा
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मोर्चा काढला आहे. पेण अर्बन बँकेच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केलेला आहे. त्यामुळं बँक डबघाईला आली. बँकेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्यानं ठेवीदार हवालदिल झालेत.
Oct 30, 2011, 08:39 AM IST