दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते.
Feb 26, 2024, 10:36 AM ISTपुणेकर Flirting मध्येही अव्वल! 'तू पेन्सिल आहेस का?' एफसी रोवडर तरुणाची तरुणीला खास चिठ्ठी
Pune Flirt : 'पुणे तिथे काय उणे' मग हे पुणेकर Flirt करण्यात तरी कसे मागे राहतील. (Pune Boy Flirt Girl At FC Road Pune)तरुणाची एक चिठ्ठी सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे. FC Road या पुण्यातील गजबजल्या रोडवर तरुणाने तरुणीला चक्क 'तू पेन्सिल आहेस का?' असं विचारलं आहे. याचा अर्थ नेमका काय? (Viral News)
Oct 18, 2023, 11:19 AM ISTअशा बनवल्या जातात पेन्सिली
अक्षरओळख झाल्यावर शिशुवर्गापासून ते अगदी शिक्षण संपेपर्यंत आपण पेन्सिलचा वापर करत असतो. पेनाने लिहिलेले खोडता येत नाही मात्र पेन्सिलने लिहिलेले खोडण्यासाठी रबर असतो. आता तर लहानपणापासूच मुलांना लिहिण्यासाठी पेन दिले जाते. मात्र आधीच्या काळाता पेन्सिलनेच लिहिण्याची शाळेत सक्ती असायची. अशी ही पेन्सिल कशी बनते हे तुम्हाला माहीत आहे का?..पेन्सिलवरचा तो छोटा खोडरबर. त्याचा रंग...कशा बऱ्या तयार केल्या जात असतील या पेन्सिल..
Jun 20, 2016, 01:50 PM ISTबाबासाहेबांचं सर्वात मोठं पेन्सिल रेखाटन
बाबासाहेबांचं सर्वात मोठं पेन्सिल रेखाटन
Apr 18, 2016, 08:48 PM ISTहैद्राबाद : चरणच्य़ा हृदयातून काढला पेन्सिलचा तुकडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 08:18 PM IST