people dont lie

फोनवर खोटं बोलणाऱ्या व्यक्ती येणार आता अडचणीत

फोनवर खोटं बोलणाऱ्या व्यक्ती अनेकांनी आपल्या बाजुला अनुभवले असतील. व्हॉट्सअॅपर देखील चॅट करतांना अनेक जण खोटे बोलतात हे काही नवीन नाही आहे. पण आता यामुळे अशी लोकं अडचणीत येणार आहेत. व्हॉट्सअॅपने आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केल्याने तुम्ही कुठे आहात याची माहिती लगेचच समोरच्या व्यक्तीला कळणार आहे.

Nov 15, 2016, 09:31 PM IST