किटकनाशकांमुळे मृत्यू प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
विषारी किटकनाशकांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Oct 5, 2017, 07:22 PM ISTशेतकऱ्यांना विषबाधा : ...तर अधिकारी आणि मंत्रालयात किटकनाशक फवारणी - बच्च कडू
पिकांवर औषधांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना १५ दिवसांत तात्काळ मदत केली नाही तर अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा गंभीर इशारा कडू यांनी दिलाय.
Oct 3, 2017, 08:58 AM ISTऔषधांची फवारणी करताना सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा
जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा सुस्त कारभार सुरु असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे.
Oct 2, 2017, 10:36 PM IST