petrol diesel rate in marathi

महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.51 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $82.80 वर व्यापार करत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी इंधनाच्या दरात बदल झाला आहे. 

Mar 5, 2024, 10:28 AM IST

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तुम्ही जर पेट्रोल किंवा डिझेल भरायला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे.  

 

Mar 4, 2024, 09:38 AM IST

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, पेट्रोल-डिझेल महागले की स्वस्त? जाणून घ्या

Petrol Diesel Price :  गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतवर दिसून येतो. तुम्ही जर विकेंडला घराच्या बाहेर पडणाकर असाल तर पेट्रोल आणि डिझेलच्या आजेच्या किमती पाहा. 

Mar 2, 2024, 09:29 AM IST

Petrol Diesel Price Today: सरकारकडून पुन्हा कच्चा तेलावर करवाढ; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महाग?

Petrol Diesel Price Today on 1st March: भारत सरकारने आज म्हणजेच 1 मार्चला कच्च्या तेलावरील (Crude Oil) विंडफॉल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.परिणामी आज पेट्रोल आणि  डिझेलच्या किंमती महागल्या कि स्वस्त झाल्या आहेत?जाणून घ्या सविस्तर बातमी...

 

Mar 1, 2024, 09:05 AM IST

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा दर

Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांनी आज (27 फेब्रुवारी) देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले आहेत. परिणामी काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज WTI क्रूड प्रति बॅरल $ 77.66 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $82.53 वर व्यापार करत आहे. जून 2017 मध्ये, पूर्वेकडील दर 15 दिवसांनी वाढले होते.

 

Feb 27, 2024, 09:17 AM IST

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या दरात बदल, पाहा आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट झाल्या असून महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळत आहे. शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅट आणि टॅक्सनंतर ठरवल्या जातात. आज (26 फेब्रुवारी)  WTI कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत 76.49 आहे. सध्या ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 81.62 डॉलरवर उपलब्ध आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परंतु, राज्यातील विविध शहरांमध्ये किमतीत किरकोळ बदल दिसून आला आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती... 

Feb 26, 2024, 11:44 AM IST

आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार झाले आहेत. त्यामुळे तेल कंपन्या इंधनाचे दर वाढवण्याची शक्यता आहे. आज ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $82.57 आणि WTI क्रूड प्रति बॅरल $78.18 वर व्यापार करते. आजही राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परंतु, राज्यातील विविध शहरांमध्ये तेलाच्या किमतीत फारच कमी बदल झाला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजची किंमत जाणून घ्या....

Feb 25, 2024, 11:28 AM IST

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Maharashtra Petrol Diesel Rate : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीतून सर्वासमान्यांना कधी दिलासा मिळणार आहे. अजूनही महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पारने विकले जात आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ  झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Feb 22, 2024, 10:20 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, महाराष्ट्रात 'असे' आहेत नवीन दर

Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाक्की फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर काय? 

Feb 21, 2024, 10:53 AM IST

'या' दोन राज्यांमध्ये महाग झाले पेट्रोल-डिझेल, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील काही राज्यांमध्ये पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागल्याचे दिसून आले आहे. तुम्ही जर गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल तर एकदा नक्की आजचे दर तपासा.. 

Feb 20, 2024, 09:02 AM IST

महाराष्ट्रातील 'या' शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीतून सर्वासमान्यांना कधी दिलासा मिळणार आहे. अजूनही महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पारने विकले जात आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ  झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Feb 19, 2024, 09:57 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, गाडीची टाकी भरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Today Petrol Diesel Price : विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर एकदा नक्की तपासा. कारण आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाले आहेत. 

Feb 17, 2024, 11:30 AM IST

पेट्रोल-डिझेल भरायला चाललात? दर वाढले की घटले? लगेच चेक करा

Today Petrol Diesel Price : तुम्ही जर पेट्रोल आणि डिझेल भरायला जाणार असाल तर एकदा आजचे दर नक्की तपासा. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी म्हणजेच OMC ने 16 फेब्रुवारीसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारित केले आहेत. परंतु राष्ट्रीय स्तरावर आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत सध्या पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.

Feb 16, 2024, 09:57 AM IST

पेट्रोल, डिझेल का होत नाही स्वस्त? 'या' मागची कारण ऐकून बसले धक्का

Today Petrol Diesel Price : दररोज सकाळी 6 वाजत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर होतात. पण तुम्हाला या किंमतीमध्ये जैसे थे किंवा किंचित बदल दिसतील. मात्र 2022 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट न झाल्याचे पाहायला मिळेल. 

Feb 15, 2024, 11:08 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल, मुंबईसह तुमच्या शहरातील आजचे दर पाहा

Today Petrol Diesel Price : तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या महत्त्वाची माहीती आहे. आजर महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल आहे. 

Feb 14, 2024, 11:42 AM IST