petrol diesel rate in marathi

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रासह राज्यात काही प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.21 रुपये असेल. डिझेलचा दर 92.51 रुपयांनी विकले जाणार आहे. 

 

Apr 3, 2024, 11:01 AM IST

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर जैसे-थे, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दरात बदल होताना दिसत आहे. त्यातच आज ही महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहे. तुम्ही जर आज गाडीची टाकी फुल्ल करणार असाल तर जाणून घ्या आजचे दर...

Apr 2, 2024, 09:49 AM IST

Petrol-Diesel Price : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi: आजपासून  आर्थिक वर्ष सुरु झाले असून या वर्षात अनेक नियमात बदल होतात. काही गोष्टींमध्ये महागाई सोसावी लागते तर काहींमध्ये दिलासा मिळतो.  त्यानुसार आज आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले की महाग? ते जाणून घ्या...

Apr 1, 2024, 10:05 AM IST

महाराष्ट्रात बदलले इंधनाचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे जाहीर केले जातात. त्यानुसार महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडाफार बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Mar 23, 2024, 11:09 AM IST

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, 1 लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये

Petrol Diesel Price Today in Mahararashtra: पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या दरवाढीतून थोडाफार दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यापासून परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

Mar 22, 2024, 10:27 AM IST

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर झाले असून तुम्ही जर  गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे दर...  

Mar 21, 2024, 09:14 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती जाहीर झाल्या असून कच्चा तेलाच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळत आहे. अशातच आज देशाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही  बदल झालेला नाही. 

 

Mar 20, 2024, 09:05 AM IST

ग्राहकांना दिलासा! आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, महाराष्ट्रात 'इतक्या' रुपयांनी झाले स्वस्त

Petrol Diesel Price Today : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेला महागाईतून दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करुन सर्वाजनिक इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात केली. जाणून घ्या आजचे दर 

 

Mar 19, 2024, 09:28 AM IST

एक लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील? पाहा महाराष्ट्रातील आजचे नवे दर

Petrol Diesel Price Today : गेल्या आठवड्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे दर... 

Mar 18, 2024, 09:48 AM IST

निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे दर

Petrol Diesel Price :  केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज 18 व्या लोकसभा निवडणूकीची घोषणा केली असून निवडणुकीपूर्वीच सर्वसामान्य जनेताला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 

Mar 17, 2024, 11:25 AM IST

गुजरातपेक्षा महाराष्ट्रात 9 रुपयांनी पेट्रोल महाग, तर डिझेल..., जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आजही महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल स्वस्त आहे तर काही शहरांमध्ये पेट्रोल महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Mar 14, 2024, 09:26 AM IST

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, गाडीची टाकी भरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today : इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता तेल विपणन कंपन्याकडून जाहिर करण्यात येतात. 
आज पुन्हा ब्रेट क्रूड जागतिक बाजारात $83 वर घसरत आहे. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे इंधनाचे दर ठरवले जातात. महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचे दर जाणून घ्या.... 

 

Mar 13, 2024, 09:33 AM IST

महाराष्ट्रात आज पेट्रोल किती रुपये लिटर आहे? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यातच  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर दिसून येतो. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Mar 12, 2024, 09:04 AM IST

महाराष्ट्रातील 'या' शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price : आज (11 मार्चला) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी, WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.01 वर विकले जात होते. सध्या ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 82.08 डॉलरवर व्यवहार करत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल दिसून आला आहे. जाणून घ्या आजचे दर...

Mar 11, 2024, 08:59 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या, तर 'या' राज्यात 48 तास पेट्रोल पंप राहणार बंद, जाणून घ्या नेमकं कारण काय?

Petrol pump strike : काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली तर काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

Mar 10, 2024, 09:57 AM IST