petrol price in pakistan today

कच्चा तेलाच्या किमतीत वाढ, अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे!

Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती आज किचिंत वाढ  झाली आहे. मात्र आज देशात कुठेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर...

Apr 22, 2023, 07:59 AM IST

Petrol-Diesel Price : दिलासादायक! 'या' भागात सर्वात स्वस्त पेट्रोल, तुमच्या शहरातील आजचा दर काय? जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today : आजही राज्यातील काही भागात पेट्रोल स्वस्त दरात मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर काय आहे ते जाणून घ्या...

Apr 18, 2023, 08:13 AM IST

Pertol Diesel Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट!

Petrol Diesel Price on 17 April 2023 : तुम्ही जर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण कच्या तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Apr 17, 2023, 08:33 AM IST

Petrol Price Today : पेट्रोल डिझेल महाग की स्वस्त? एका SMS वर चेक करा आजचे दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना पाहायला मिळत आहे. परिणामी यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर....

Apr 5, 2023, 08:19 AM IST

Petrol Diesel Prices : पेट्रोल- डिझेलच्या दरात बदल; पाहा तुमच्या शहरात किती पैसे मोजावे लागणार

Petrol Diesel Prices : वाहनधारकांनो ही बातमी तुमच्यासाठी. खिशात जरा जास्तीचेच पैसे ठेवा कारण पेट्रोल डिझेलचे दर बदलले आहेत. कुठं बाहेर जाणार असाल तर तिथले दरही आताच पाहून घ्या. 

 

Mar 24, 2023, 07:57 AM IST

Petrol Diesel Price Today : नवे दर जारी, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले? झटपट चेक करा आजचे दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतींच्या नरमाईचा परिणाम आज अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे. जाणून घ्या आजचे दर... 

Mar 23, 2023, 08:12 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट, झटपट चेक करा मुंबईतील आजचे दर

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार की निराशा होणार? कारण आज पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Mar 21, 2023, 08:25 AM IST

Petrol Diesel Price Today : होळीनंतर 'या' शहरांमध्ये इतक्या रुपयांनी वाढले पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today 08 March 2023 : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत दररोज चढ-उतार पाहायला मिळतात. परिणामी तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त झाले की महाग?

Mar 8, 2023, 08:05 AM IST

Petrol Diesel Price : होळीच्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात मोठा बदल, 1 लीटरसाठी किती पैसे मोजावे लागतील?

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या अनेक महिन्यांपासून बदल झालेला नाही. मात्र जरी इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाहीत. परिणामी सामन्यांच्या खिशाला पेट्रोल- डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे. 

Mar 6, 2023, 08:36 AM IST

Petrol Diesel Price Today: होळीपूर्वी पेट्रोल डिझेलच्या दरात मोठे बदल, झटपट पाहा तुमच्या शहरांतील 1 लिटर पेट्रोलचे दर

Petrol Diesel Price : तेल कंपन्यांकडून आज पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol diesel Price) आजचे दर जाहीर केले आहेत. तुम्हाला जर पेट्रोल डिझेलचे आजचे  दर चेक करायचे असतील तर तु्म्ही घर बसल्याही पाहू शकता.. कसं ते जाणून घ्या... 

Mar 4, 2023, 09:39 AM IST

Petrol Diesel Price Today: तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या की कमी झाल्या? जाणून घ्या आजचे दर

Today Petrol Diesel Price in Maharashtra:  कच्चा तेलाच्या  किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरांवर दिसून येतो. तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महागले पाहण्यासाठी चेक करा आजचे लेटेस्ट दर... 

Mar 3, 2023, 09:31 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल 18 तर डिझेल 11 रुपयांनी स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

Today Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल आता कधी स्वस्त होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरलेल्या असल्या तरी अच्छे दिन येणार तरी कधी? 

Feb 28, 2023, 12:32 PM IST