LPG Gas Cylinder Price: एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कधी कमी होणार? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं उत्तर
LPG Gas Cylinder Price: आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान घरगुती गॅस सिलेंडर वापराबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले असता सरकार यावर उत्तर दिलं.
Feb 9, 2023, 09:46 PM ISTपेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास केंद्र सरकार तयार, पण...
पेट्रोल-डिझेल जीसएसटीच्या कक्षेत आणणार? पेट्रोलिअम मंत्री हरदीप पुरी यांनी दिली महत्त्वाची माहिती
Nov 14, 2022, 10:58 PM ISTVIDEO | 24 तास सुपरफास्ट बातम्या | 10 ऑक्टोबर 2022
24 Taas SuperFast 7 Am 9 October 2022 watch video
Oct 9, 2022, 08:05 AM ISTरिफायनरीच्या समर्थनार्थ भाजप मैदानात, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची शिष्टमंडळ भेट घेणार
Ratnagiri BJP supports for Refinery
May 24, 2022, 11:00 AM ISTPetrol Price : कधी आणि कसं होणार पेट्रोल स्वस्त, पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह यांची महत्वाची माहिती
जीएसटी अंतर्गत पेट्रोल आणण्याची चर्चा
Sep 24, 2021, 06:43 AM IST
गरिबांसाठी लवकरच सिलिंडर मिळणार हफ्त्यांवर
हा निर्णय लागू झाल्यानंतर याचा अनेकांना लाभ होणार आहे.
Feb 12, 2019, 12:58 PM IST
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट उद्धव ठाकरेंनी नाकारली
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारलीये.
Jun 27, 2018, 04:58 PM ISTमुंबई | पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट उद्धव ठाकरेंनी नाकारली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 27, 2018, 04:33 PM ISTपेट्रोलियम मंत्र्यांचे मोठे वक्तव्य : याप्रकारे स्वस्त होणार पेट्रोल - डीझेल
पेट्रोल आणि डीझेलच्या सततच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलियम मंत्र्यांनी सर्वात मोठे वक्तव्य केलं आहे. रायपुरमध्ये तेल वाढीच्या किंमतीवर बोलताना ते म्हणाले की, कच्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पेट्रोल आणि डीझेलच्या दरात आणखी वाढ झाली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात कच्या तेलाचा दर कमी होता म्हणून पेट्रोल आणि डीझेलचा दर कमी होता. धर्मेंद्र प्रधानने सांगितलं की, पेट्रोल - डीझेल सारख्या गोष्टी जीएसटीच्या अंतर्गत येणं आवश्यक आहे.
Apr 6, 2018, 08:07 AM ISTगुड न्यूज: आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन
आता नव्या गॅस कनेक्शनसाठी आता गॅस एजन्सीत जाऊन नंबर लावण्याची गरज नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन गॅस कनेक्शन देण्याची सुविधा रविवारी सुरू करण्यात आलीय. या सुविधेसह आता २ किलोचं गॅससिलेंडरही आता ऑनलाइन मिळणार आहे.
Sep 1, 2015, 11:58 AM ISTअनुदानित सिलिंडरची संख्या १२पर्यंत वाढवण्याचे संकेत
निवणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारनं अनुदानित सिलिंडरची संख्या वाढवण्याचा विचार सुरू केलाय. ही संख्या नऊ वरून १२ पर्यंत वाढवण्याचे संकेत पेट्रोलिअम मंत्री वीरप्पा मोईलींनी दिले आहेत. याबाबत त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केलीय. याबरोबरच कॅश ट्रान्सफर योजनाही थांबवण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jan 9, 2014, 09:27 PM IST