philosophical style

Rohit sharma: जे लिहून ठेवलं ते घडणारच पण...; वर्ल्डकप विजयानंतर असं का म्हणाला रोहित?

Rohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित म्हणाला की, मी माझ्या भविष्याबाबत असे निर्णय घेत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी मनातून करण्याचा प्रयत्न करतो. मी भविष्याचा फारसा विचार करत नाही.

Jul 1, 2024, 07:41 PM IST