रात्री, मध्यरात्री फोनवर चुकूनही करु नका हे काम; जीवही जाऊ शकतो
अनेक लोक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोनचा वापर करत असतात. पण यामुळे आपण जीवाला धोका निर्माण करत असतो.
Oct 19, 2023, 04:48 PM IST
स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? चार्जिंग करताना 'या' चुका चुकूनही करु नका
लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये केवळ डिस्प्ले आणि प्रोसेसरच नाही तर बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही अतिशय आधुनिक आहे. यामुळे बॅटरी अवघ्या काही मिनीटांमध्ये चार्ज होते.
Jul 22, 2023, 08:55 PM ISTमोबाईलच्या बॅटरीचा स्फोट! रायगडमधील 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी
Raigad Mobile Blast: अनेक पालक आपल्या मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र त्यानंतर मुलं नेमकं काय पाहतात, मोबाईलवर काय करतात याकडे त्यांचं लक्ष नसतं. याच माध्यमातून मुलांना मोबाईलचं व्यसन लागतं आणि ही समस्या गंभीर होत जाते.
May 29, 2023, 11:54 AM ISTस्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा क्षणात होत्याचं नव्हतं होईल!
Smartphone Users : स्मार्टफोन वापरकर्त्यांना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. काही दिवसापूर्वींच अलीकडेच केरळमधील त्रिशूर येथून एक प्रकरण समोर आले आहे.
May 1, 2023, 05:40 PM ISTगेम खेळताना मोबाईलचा स्फोट, तुम्हीसुद्धा 'या' चुका करत असाल तर वेळीच व्हा सावध!
13 वर्षाचा मुलगा रूममध्ये खेळत होता फोनवर गेम खेळत होता, अन् झाला मोठा आवाज
Dec 13, 2022, 07:56 PM ISTSmartphones Blast: बॉम्बसारखा फुटू शकतो तुमचा Mobile, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
Mobile Blast : तुम्ही अनेकदा फोन चार्जिंग चालू ठेवता किंवा फोन चार्ज करताना वापरत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. परंतु, ही गंभीर चूक आहे. असं चुकूनही करू नका. रात्रभर फोन चार्जिंगला लावल्याने अनेक स्फोट झाले आहेत. जाणून घ्या डिटेल्स.
Sep 13, 2022, 01:06 PM ISTफोन रात्रभर चार्ज करणे धोकादायक, या 5 Tricks वापरा आणि फोनचा स्फोट टाळा
OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची बातमी अलीकडेच व्हायरल झाली आहे.
Nov 20, 2021, 05:48 PM ISTकोरोनादरम्यान महापौर चषक वादाच्या भोवाऱ्यात
Bhiwandi Mahapour Chashak In Trouble
Feb 18, 2021, 09:10 PM ISTदैव बलवत्तर म्हणून तो वाचला! वाशिममध्ये झालेल्या मोबाईल स्फोटाचा थरारक VIDEO
Washim Samsung Mobile Phone Blast
Jan 22, 2021, 05:40 PM ISTसावधान! उशी खाली ठेवला स्मार्टफोन, लागली आग
जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन उशीखाली ठेवून झोपत असाल तर सावधान व्हा! अमेरिकेतील उत्तर टेक्सासमध्ये एका 13 वर्षीय मुलीच्या सॅमसंग गॅलेक्सी एस-4 स्मार्टफोनमध्ये आग लागली.
Jul 27, 2014, 01:41 PM IST