चप्पल घालून 10 कोटींची Rolls-Royce आणायला पोहोचला; करोडपती व्यावसायिकाचा साधेपणा पाहून नेटकरी भारावले
चेन्नईतील प्रसिद्ध बिल्डर बाशयाम युवराज यांनी अद्याप अधिकृत लाँच झालेली नसतानाही भारतातील पहिल्या रोल्स रॉयस स्पेक्ट्रे ईव्ही (Rolls-Royce Spectre EV) खरेदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र यावेळी त्यांचा साधेपणा पाहून नेटकरी जास्त आश्चर्यचकित झाले.
Nov 23, 2023, 04:30 PM IST
माकडाच्या हाती कोलीत नव्हे तर मोबाईल…पाहिलंय का कधी इतकं Advance माकड?
माकड मोबाईलवर स्वत:चा फोटो आणि व्हीडीओ बघण्यासाठी उत्सुक हे पाहणं जरा असमान्य दृश्य वाटतं.
Jul 9, 2022, 08:44 PM ISTऍपवर कर्ज घेणं टाळा, एजंटकडून कर्जदाराच्या बायकोचे नग्न फोटो व्हायरल
जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा कंपनीकडून कर्ज घेतले असेल तर साहजिकच तुम्हाला रिकव्हरी एजंटचे कॉल येतात. पण गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Apr 8, 2022, 03:20 PM ISTWorld Photography Day : फोनमधून फोटो काढून या वेबसाइटच्या माध्यमातून कमवा पैसे
आज जागतिक फोटोग्राफी डे
Aug 19, 2020, 03:22 PM ISTवन्यजीव सप्ताहात एमएमआरडीएकडून समुद्री छायाचित्रांचे प्रदर्शन
वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून नवीन पिढीला समुद्राखालील जीवनाबद्दल जनजागृती व्हावी हा यामागील उद्देश आहे.
Oct 2, 2019, 01:39 PM ISTशिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना मारहाण
शिल्पा शेट्टीचे फोटो काढण्याची खुप मोठी किंमत दोन फोटोग्राफर्सना चुकवावी लागली. केवळ फोटो काढले म्हणून त्यांना बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हॉटेलच्या बाऊन्सर्सनी ही मारहाण केली असून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोनू आणि हिमांशु शिंदे हे दोन फोटोग्राफर्स जखमी झाले आहेत.
Sep 8, 2017, 10:50 AM ISTPHOTO : ही मधुबाला नाही तर...
अभिनेत्री अंकिता लोखंडे ही छोट्या पडदयावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेत दिसली. आता ती लवकरच मोठ्या पडदयावर दिसणार आहे. क्रिश द्वारे निर्देशित केलेला चित्रपट 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' यामध्ये कंगना राणावत ही झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि अंकिता लोखंडे ही झलकारीबाई च्या भूमिकेत दिसणार आहे.
Aug 5, 2017, 04:10 PM ISTराष्ट्रपती कार्यालयाचा काँग्रेसच्या होर्डिंगवर प्रणव मुखर्जींच्या फोटोवर आक्षेप
राष्ट्रपती भवनाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. राष्ट्रपती भवनाने पंजाबमध्ये काँग्रेसच्या होर्डिंग्सवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा फोटो लावल्याविषयी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती कार्यालयाच्या निष्पक्षतेची खात्री करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 22, 2017, 12:44 PM IST