PHOTO : ही मधुबाला नाही तर...

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही छोट्या पडदयावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेत दिसली. आता ती लवकरच मोठ्या पडदयावर दिसणार आहे. क्रिश द्वारे निर्देशित केलेला चित्रपट 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' यामध्ये कंगना राणावत ही झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि अंकिता लोखंडे ही झलकारीबाई च्या भूमिकेत दिसणार आहे.

Updated: Aug 5, 2017, 04:44 PM IST
PHOTO : ही मधुबाला नाही तर... title=

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे ही छोट्या पडदयावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेत दिसली. आता ती लवकरच मोठ्या पडदयावर दिसणार आहे. क्रिश द्वारे निर्देशित केलेला चित्रपट 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' यामध्ये कंगना राणावत ही झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि अंकिता लोखंडे ही झलकारीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

"Chahe jitna tu pee pyala, Chahe jitna tu ban matwala, Sun bhed batati hu antim, Yeh shaant nahi hoga jwala, Main madhushala ki madhubala!" MADHUBALA#madhubala#ankitalokhande

A post shared by Aankita S Lokhaande (@lokhandeankita) on

इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंकिताने तिचे काही फोटो पोस्ट केले आणि फोटोखाली तिने 'चाहे जितना तू पी प्याला... चाहे जितना तू बन मतवाला, सुन भेद बताती हूँ अंतिम, ये शांत नहीं होगी ज्वाला, मैं मधुशाला की मधुबाला!'. असे लिहिलंय.  त्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय आणि फोटोत तिने मधुबालासारखी पोज दिलीय. 

 

'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट २७ एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. छोट्या पडद्यावर अंकिताने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता तिचे चाहते लवकरच तिला मोठ्या पडदयावर पाहू शकणार आहे.