physical relations

या देशांमध्ये सेक्सचे विचित्र नियम, ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

आयुष्य आनंदी ठेवण्याचा सर्वात मोठा आधार म्हणजे सेक्स. काही देशांमध्ये रिलेशनशिप आणि शारिरीक संबंध ठेवण्याचे आश्चर्यकारक नियम आहेत, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

Jul 17, 2021, 02:12 PM IST

कॅबिनेट मंत्रीच्या मुलीसोबत संबंध ठेवल्याचा एड्स पीडित अभिनेत्याचा खुलासा

एका अभिनेत्याच्या वक्तव्याने अनेक दिग्गज नेत्यांचे डोळे उंचावले जेव्हा त्याने म्हटलं की त्याचे एका कॅबिनेट मंत्र्यांच्या मुलीसोबत संबंध होते.

Jun 21, 2016, 05:24 PM IST

सेक्सनंतर या ५ चुका करू नका

मुंबई : कपल्स एकमेकांना आनंदी ठेवण्याचा अनेक प्रयत्न करत असतात. मात्र काही वेळा चूक झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

सेक्सनंतर देखील काही गोष्टी आहेत ज्या नाही केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या संबधांवर परिणाम होऊ शकतो.  त्यामुळे काही चुका होऊ नये यासाठी या गोष्टी जाणून घ्या.

Jan 30, 2016, 06:30 PM IST

<b> पत्नीने शरीरसंबंधांना नकार दिला तर घटस्फोट शक्य - हायकोर्ट </b>

विवाहातील सर्वात महत्त्वाचा घटक हा शरीरसंबंध आहे, जर विवाहानंतर पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर पतीला पत्नीकडे घटस्फोट मागता येऊ शकेल, असा ऐतिहासिक निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे

Oct 15, 2013, 06:35 PM IST

कधी ठेवावेत संबंध, १८, १६ की १५ व्या वर्षी?

पुन्हा एकदा सहमतीने संबंध ठेवण्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण न्यायालयाने सहमतीने संबंध ठेवण्याबाबत केंद्र सरकार नोटीस बजावली आहे. केंद्राने आधी १६ वर्षे निश्चित करण्याचे म्हटले होते. परंतु प्रखर विरोध झाल्यानंत निर्णय मागे घेतला. आता १८ वर्षेच वय असावे, अशी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

Jul 11, 2013, 12:13 PM IST