pigeons

गतकाळात पत्र पाठवण्यासाठी फक्त कबुतरांचाच वापर का केला जात असे?

पूर्वीच्या काळी मोबाईल फोन नसल्याने एखादा संदेश पाठवण्यासाठी कबुतरचा वापर केला जात असे. पण तुम्हाला कधी अला प्रश्न पडला नाही का की कबूतरच का..इतर पक्षी का नाही? 

Aug 5, 2024, 12:42 PM IST

घरी कबुतराने अंड देणं शुभ की अशुभ?

Signs of Pigeon:कबुतर घरी येणे हे वास्तु शास्त्रात शुभ मानले गेले आहे. तुम्ही कबुतराला घरटं बांधताना पाहिलात तर अंड घालण्याआधीच त्याला हुसकावून लावा. घरात कबुतराचं घरटं असणं अशुभ मानलं जातं. हे तुमच्या यशात अडथळा आणतं, असं म्हणतात. घरात कबुतराचे घरटे असणे दुर्भाग्यपूर्ण मानले जाते.

Nov 6, 2023, 05:37 PM IST

Pune News : नागरिकांनी हे सगळं बंद करावे... कबुतरांना धान्य खायला घालणाऱ्यांना आता 500 रुपये दंड

Pune News : जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी काही जण कबुतरांना धान्य खायला घालतात. पुण्य मिळवण्याच्या उद्देषाने स्वस्तातला उपाय म्हणून लोक हे करतात. अनेक प्राणी मित्रही भूतदया म्हणून कबुतरांची निगा राखतात. मात्र हेच अनेकांच्या जीवावर उठू शकतं

Mar 13, 2023, 04:29 PM IST

Jyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट

Vastu Tips : घरात आर्थिक संकट जाणवतं असेल किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स गायब झाला असेल तर ज्योतिष शास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरावर पैशांचा पाऊस होईल असं, ज्योतिष शास्त्रात सांगण्याता आलं आहे. 

Dec 17, 2022, 08:42 AM IST
 Pigeons From Rajasthan Are Millionaires PT3M25S

VIDEO| अबब! इथे तर कबुतरही आहेत करोडपती

Pigeons From Rajasthan Are Millionaires

Jan 10, 2022, 08:35 PM IST

कबुतरांच्या विष्ठेमुळे महिलेचं लंग ट्रान्स्प्लांट

तुमच्या भोवती जर पक्षांची विष्ठा असेल तर सावधान

Jan 20, 2020, 11:34 PM IST