pithori amavasya 2024

Pithori Amavasya Wishes in Marathi : पिठोरी अमावस्या आणि मातृदिनानिमित्त WhatsaApp, Facebook च्या माध्यमातून मराठीतून पाठवा शुभेच्छा

Happy Matru Din and Pithori Amavasya Wishes in Marathi : श्रावण महिन्याची सांगता ही श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्याने होते. या अमावस्येला मातृदिनीही साजरा करण्यात येतो. अशा या शुभ दिनाच्या खास मराठीतून शुभेच्छा द्या. 

Sep 1, 2024, 07:19 PM IST

Monday Panchang : पिठोरी अमावस्या, बैल पोळासह शेवटचा श्रावण सोमवारी शिव योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

02 September 2024 Panchang : सोमवारी श्रावण कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 1, 2024, 06:21 PM IST

Pithori Amavasya 2024 : पिठोरी अमावस्येच्या दिवशी का साजरा केला जातो मातृदिन? पिठोरी अमावस्या म्हणजे काय?

Pithori Amavasya 2024 : श्रावण महिन्यातील अमावस्या ही दर्श, पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यादिवशी महाराष्ट्रात बैल पोळा आणि मातृदिन साजरा करण्यात येतो. या अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. 

Sep 1, 2024, 05:26 PM IST

Pola 2024 Date : पोळा सण कधी? कशी करावी सर्जा राजाची पूजा, तर 'या' पदार्थांशिवाय बैलपोळा अन् श्रावणी अमावस्या अपुरीच

Bail Pola 2024 Shubh Muhurat and Time : श्रावण अमावस्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात हा सण आषाढात तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येसालाही साजरा करतात. या सणाला बेंदूर असंही नाव आहे. 

Sep 1, 2024, 03:34 PM IST