pitra paksh

पितृ पक्षात न चुकता करा 'या' गोष्टी, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Pitru Paksha: पितृ पक्षात आपले पूर्वज आपल्या घरात येतात. अशावेळी त्यांची काळजी घ्यायची असते. या काळात घरी आलेल्या पाहुण्यांना खायला द्यायला हवे, अशाने आपले पूर्वज तृप्त होतात. पितृ पक्षात दररोज कावळे, कबुतरांना खायला द्या. असे केल्यास घरी सुख-समृद्धी येते. निर्जन ठिकाणी गाय, कुत्रा, मांजर, कावळ्याला खायला द्या. यामुळे पित्र प्रसन्न होतील. पितृ पक्षात ब्रम्हचार्याचे पालन करा. या काळात मांसाहार करु नका. जल अर्पण करायला विसरु नका. 

Oct 7, 2023, 06:46 PM IST

पितृ पक्षात 'हे' 6 पदार्थ चुकूनही खाऊ नये

अरबी हे जमिनीच्या आत उगवते. हेदेखील पितृपक्षात वर्ज मानले जाते. पितृपक्षात बटाटे खाऊ नयेत. तसेच श्राद्धाच्या जेवणातही याची भाजी देऊ नये असे म्हणतात. कांदा आणि लसूण तामसिक मानले जाते. त्यामुळे हे खाणेदेखील वर्ज्य मानले जाते. श्राद्धादरम्यान मसूरची डाळ सेवन केल्यास पितृदोष लागतो. पितृपक्षात चणे आणि चण्यापासून बनलेले पदार्थ खाणे अशुभ मानले जाते. 

Oct 6, 2023, 06:35 PM IST

पितृ पक्षात चुकूनही करू नका 'ही' कामे, नाहीतर...

पितृ पक्षात न करावयाची कामे 

Sep 26, 2023, 04:29 PM IST

Pitru Paksha 2023 : पूर्वजाचं देहावसान कोणत्या तिथीला झालं माहित नाहीये? 'या' 3 दिवशी करा श्राद्ध विधी

Pitru Paksha 2023 Date and Tithi : धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षात पितरांना पिंड दान, श्राद्ध आणि तर्पण केलं जातं. या दिवसांत केलेला विधी हा पूर्वजांपर्यंत पोहोचतो अशी श्रद्धा आहे. 

Sep 26, 2023, 03:43 PM IST