Ravi Pushya Yoga 2023 : पितृपक्षात अतिशय शुभ असा रवि पुष्य योग! रातोरात वाढेल 'या' लोकांचं बँक बॅलन्स
Ravi Pushya Yoga 2023 : पितृपक्षात अतिशय शुभ असा रवि पुष्य योग आज जुळून आला आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये रविपुष्य योग दुर्मिळ योग मानला जातो. या योगामुळे तीन राशींच्या लोकांवर छप्पड फाड पैशांची बरसात होणार आहे.
Oct 8, 2023, 05:30 AM ISTपितृदोष का लागतो? मुक्तीसाठी करा 'हे' उपाय..
Pitru Dosha Upay: पितृदोषामुळे (Pitra Dosh) घरामध्ये आर्थिक अडचणी वाढतात आणि माणसाला जीवन सुरळीत जगण्यात अडथळे येऊ लागतात. असं म्हणतात की कळत न कळत तुमच्या हातून काही चुका झाल्यास पितृ दोष लागतो.
Aug 22, 2023, 12:42 PM IST