Venus Transit : शनिच्या राशीत शुक्रानं मारली एन्ट्री, 'या' राशींसाठी प्रवेश ठरणार लाभदायी
Shukra Gochar 2023: नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहांचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. प्रत्येक ग्रह स्वत:च्या स्वभावानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह धन-वैभव, सुख-सुविधा आणि प्रेम सौंदर्य यांचा कारक आहे. तर शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. त्यामुळे या दोन ग्रहांची युती प्रभावी ठरते.
Dec 30, 2022, 03:47 PM IST