प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणाऱ्यांनो सावध व्हा, संशोधनातून आली धक्कादायक माहिती
Drinking water from plastic bottles: बाहेरपडण्यापूर्वी आपण सोबत पाण्याची बॉटल सोबत घेऊनच बाहेर पडतो. तर काहीवेळेस बॉटलसोबत घेतली नसेल तर बाहेरुन विकत घेतो. पण विकत घेतलेली बाटलीबंद पाणी हानीकारक असते. या बाटलीतून पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरु शकते.
Apr 15, 2024, 05:11 PM ISTरंगीत बाटल्या नुकसानकारक असतात का? प्लास्टिकबाबत ही गोष्ट तुम्हाला थक्कं करेल
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ते रंग बदलत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अशा परिस्थितीत बाटली प्लास्टिकचीच राहणार, मग रंग बदलून किती बदलणार? असा प्रश्न निर्माण होतो.
Aug 1, 2022, 09:21 PM ISTपाण्याच्या बाटलीवर का असतात आडव्या रेषा ...कारण आहे फारच इंटरेस्टिंग....एकदा वाचाच
तुम्ही हेही पाहिलं असेल की वेगवेगळ्या बाटल्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या रेषा बनवल्या जातात
Jul 23, 2022, 05:14 PM ISTFact Check | प्लास्टिक बाटलीमधून पाणी प्यायल्याने, कॅन्सरचा धोका वाढतो?
Viral Polkhol Fact Check Of Viral Message For Alert Drinking Water From Plastic Bottle 1 May 2022
May 1, 2022, 10:35 PM ISTकोल्ड ड्रिंकच्या बाटलीत पाणी थंड करुन पिताय? सावधान! तुम्ही तुमच्या जीवाशी खेळ करताय
बऱ्याच घरांमध्ये कोल्ड ड्रिंकच्या किंवा पाण्याच्या अशा बाटल्या पाण्यासाठी वापरल्या जातात.
Apr 11, 2022, 08:32 PM ISTठाणे | प्लॅस्टिक बाटली मशीनमध्ये टाका, ५ रुपये मिळवा
ठाणे | प्लॅस्टिक बाटली मशीनमध्ये टाका, ५ रुपये मिळवा
Thane Plastic Bottle Crushing Machine
प्लॅस्टिकच्या जागी आता बांबूच्या बॉटल्सचा वापर
काय आहे बांबूच्या बॉटलची किंमत?
Oct 31, 2019, 12:27 PM ISTमुंबई | प्लॅस्टीक बॉटल फेकू नका, क्रश करा आणि कूपन मिळवा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 18, 2018, 06:24 PM ISTमिनरल वॉटर , शितपेय बाटल्यांचा पुन्हा वापर करता, तर हा धोका?
मिनरल वॉटर आणि शितपेय प्यायल्यानंतर शितपेय तसेच पाण्याच्या बाटल्यांचा आपण पुन्हा पुन्हा वापर करतो. हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यांचा वापर टाळा.
Jun 28, 2017, 11:34 PM ISTमूड इंडिगो फेस्टिव्हलमध्ये प्लॅस्टिक बॉटलपासून बनवली सायकल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 07:37 PM ISTपाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करत आहात, तर हा मोठा धोका?
मिनरल वॉटर घेतल्यानंतर तुम्ही त्या बाटलीचा पुनर्वापर करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण प्लॅस्टिक बाटलीतील पिण्याचे पाणी जर शेअर केले तर त्याने बॅक्टेरीआ पसरू शकतात, ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
Jun 7, 2016, 04:37 PM IST