players

भारताचे 'दादा' खेळाडू उघडे पडले, गावसकर यांची टीका

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या काही खेळाडूंवर टीका केली आहे.

May 17, 2018, 05:24 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या जागतिक-११ टीममध्ये भारताचे दोन खेळाडू

३१ मेला लॉर्ड्सच्या मैदानात वेस्ट इंडिज आणि जागतिक-११ या टीममध्ये मॅच होणार आहे.

Apr 26, 2018, 06:13 PM IST

प्रिती झिंटाच्या टीमसोबत चिटिंग, अम्पायरला भिडले ३ खेळाडू

खेळाच्या मैदानात अनेकदा खेळाडू अम्पायरला भिडताना दिसतात. असाच एक प्रसंग 'आयपीएल ११' च्या १८ व्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. 

Apr 21, 2018, 07:39 PM IST

IPLच्या प्रत्येक मॅचमध्ये क्रिकेटपटूंना मिळतील एवढे पैसे, देशातलं क्रिकेट संपेल

पैशांच्या बाबतीत आयपीएलच्या कमाईत प्रत्येक वर्षी वाढ होत आहे.

Apr 20, 2018, 06:13 PM IST

बांगलादेशच्या खेळाडूंना क्रिकेट बोर्डाचा जबरदस्त झटका

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं खेळाडूंना जबरदस्त झटका दिला आहे. 

Apr 19, 2018, 08:51 PM IST

चौथ्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी मुंबई मैदानात उतरणार, यादिवशी होणार मॅच

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

Apr 4, 2018, 06:56 PM IST

खेळाडू कोटा रद्द करण्याचा सरकारचा विचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 11:04 PM IST

फायनलआधी बांग्लादेशी खेळाडूंना दिनेश कार्तिक म्हणतो...

टी-20 ट्रायसीरिजमध्ये श्रीलंका बाहेर झाल्यानंतर आता भारत आणि बांग्लादेशमध्ये फायनल मॅच रंगेल.

Mar 17, 2018, 10:04 PM IST

वर्षभरात एकही मॅच खेळले नाही तरी १ कोटींचा करार

बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे.

Mar 8, 2018, 06:39 PM IST

बीसीसीआयच्या करारानंतर खेळाडूंना मिळणार एवढे पैसे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 10:26 PM IST

मुंबई | श्रीदेवींच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 08:27 PM IST

पहिल्या टी-20 मध्ये या खेळाडूंना संधी मिळणार?

टेस्ट आणि वनडे सीरिज संपल्यावर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे.

Feb 18, 2018, 04:42 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये कोणाला संधी?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमधली पहिली वनडे गुरुवारी डरबनमध्ये होईल. 

Jan 31, 2018, 11:18 PM IST

आयपीएलमध्ये बोली न लागलेले दिग्गज ११ खेळाडू

आयपीएलच्या अकराव्या सिझनआधी खेळाडूंचा लिलाव पार पडला आहे.

Jan 29, 2018, 05:54 PM IST

आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जचा कमजोर दुवा

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेली २ वर्षांची बंदी उठवल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचं आयपीएलमध्ये कमबॅक झालं आहे. 

Jan 28, 2018, 11:08 PM IST