Shivalik Sharma : मुंबई इंडियन्यसा माजी क्रिकेटपटूवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जोधपूरमधील कुडी भगतसुनी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
IPL 2025 Virat Kohli With Injured Rahul Dravid: सोशल मीडियावर विराट कोहली आणि राहुल द्रविडचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
ICC Champions Trophy 2025 Team India Squad: मंगळवारी रात्री उशीरा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघात दोन महत्त्वाचे बदल आहेत.
Reject CM Cash Award Of 5 Lakh Rs Each: मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर या दोघांनाही प्रत्येकी पाच लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली होती. मात्र या दोघांनीही ही रक्कम घेण्यास नकार दिला आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय जाणून घ्या.
Retained Players Annoucment Date: आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे कधी जाहीर केली जाणार याबद्दल चर्चा रंगली होती. आता अखेरीस नावे जाहीर करण्याची तारीख जाहीर झाली आहे.
Gautam Gambhir Effect On Team India Selection: भारतीय संघाच्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी निवडलेल्या संघांकडे पाहिल्यास त्यावर गौतम गंभीरचा प्रभाव सहज दिसून येतो.
Video 5 Players Run Behind Ball: हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय सुरु आहे? विशेष म्हणजे हा कोणत्याही सराव सामना किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नसून अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील आहे.
World Cup 2023 Pakistani Players Sick: पाकिस्तानचा संघ 7 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आला आहे. यापैकी केवळ 2 खेळाडू वगळता सर्वांची भारतात खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ODI World Cup 2023:दाक्षिणात्य नावं म्हटलं की, अनेकांना ती उच्चारणं कठीण जातं आणि अशातच विदेशी खेळाडूंना या नावांचा उच्चार जमणं म्हणजे कठीणच काम. अशीच काहीशी पंचायत झाली ती दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची.
BCCI Team India For World Cup 2023: यंदाच्या वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही आठवड्यांवर आली आहे. त्यामुळेच आता बीसीसीआय आणि एनसीएने खेळाडूंसाठी एक नियमावलीच जारी केली आहे.
Ind vs WI Utter Confusion Due To Bizarre Reason: सोशल मीडियावरही या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून बऱ्याच वेळानंतर नेमकं काय घडलंय याबद्दलची माहिती समोर आली. असा प्रकार यापूर्वी तुम्ही कधी पाहिला आहे का असं एक समालोचक दुसऱ्याला विचारतानाचं चित्र पाहायला मिळालं. जाणून घ्या नक्की घडलं काय...
Team India: भारतीय क्रिकेट संघाची पहिली बॅच आणि सपोर्ट स्टाफ आज इंग्लंडला रवाना झाले. भारत आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार असून भारतीय खेळाडू वेगवगेळे रवाना होणार आहेत.
BCCI's big decisions for World Cup, 20 players confirmed for World Cup
भारताने बांगलादेशाविरूद्धची वनडे सिरीज गमावली आहे. प्रचंड प्रयत्न करूनही सिरीज वाचवता आली नसल्याने कर्णधार रोहित शर्मा संतापला
10 टीम्सची लीग असल्याने आता आयपीएल सामन्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी खेळाडूंसोबतच भारतीय क्रिकेट बोर्डालाही (BCCI) आयपीएल तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वेळापत्रक जुळवण्यात अडचणी येणार असल्याचं चिन्ह आहे.
सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे इतर खेळाडू संजूसोबत खेळतायत मात्र यामध्येही त्याला संधी देत नाहीत.
IPL 2023 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघांनी बीसीसीआयला रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवल्याची माहिती मिळाली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानसंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
This kind of cheating of the players was done in the name of pro league
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. ज्या दिसायला खूप सुंदर असून भल्याभल्या मॉडेल्सनाही मागे टाकतील.
A big gift for players from Shinde government, now they will get so much remuneration
टीम इंडियाने विंडीजला 309 रन्सचं लक्ष्य दिलं होतंय. दरम्यान त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत 305 रन्स केले.