players

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये खेळणार जगातले हे दिग्गज खेळाडू

तब्बल ८ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट परतणार आहे. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड इलेव्हनची टीम १२, १३ आणि १५ सप्टेंबरला तीन टी-20ची सीरिज खेळणार आहेत. 

Aug 28, 2017, 07:59 PM IST

खेळाडूंना आरक्षण दिलं पण अधिकारी पडताळणी ठरवताय अवैध

राज्य शासनानं क्रीडाक्षेत्रातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय, आणि निमशासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षणाचा लाभ दिला आहे. मात्र, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं चुकीच्या पद्धतीनं काढलेल्या काही जी.आरचा आधार घेत पुण्यातील क्रीडा आणि युवक सेवा संचनालयाचे अधिकारी खेळाडुंची पडताळणी अवैध ठरवत आहेत. या संदर्भात क्रीडामंत्री विनोद तावडेंनी लक्ष घालत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होते आहे.

Aug 23, 2017, 05:04 PM IST

रवि शास्त्रींमुळे 'टीम इंडिया'मध्ये या खेळाडूंना मिळू शकतं स्थान

भारत आणि श्रीलंका दरम्यान टेस्ट मॅच सीरिज २६ जुलैपासून सुरू होणार आहे. रवि शास्त्री कोच बनल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच टेस्ट मॅच असेल.

Jul 25, 2017, 03:20 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची टांगती तलवार

एकेकाळी क्रिकेट जगतामध्ये राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची नामुष्की ओढावू शकते.

Jun 27, 2017, 06:02 PM IST

बांग्लादेशविरुद्धच्या मॅचआधी भारतीय संघाचा मैदानात डान्स!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये उद्या भारताची गाठ पडेल ती बांग्लादेशशी.

Jun 14, 2017, 08:14 PM IST

भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी सहा जणांचे अर्ज

भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत. 

Jun 6, 2017, 04:46 PM IST

म्हणून भारतीय खेळाडू अनिल कुंबळेवर नाराज!

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय टीम आणि कोच अनिल कुंबळेमध्ये वाद असल्याचं बोललं जातंय.

May 30, 2017, 06:25 PM IST

ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी मैत्री नाही म्हणणारा कोहली आता म्हणतो...

नुकतीच पार पडलेली भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिज खेळाडूंच्या शाब्दिक युद्धांमुळे चांगलीच गाजली. 

Mar 30, 2017, 06:31 PM IST

आयपीएलमध्ये लिलाव झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठीचा लिलाव बंगळुरूमध्ये पार पडला.

Feb 20, 2017, 05:11 PM IST

आयपीएल टीमनी दिला या दिग्गजांना डच्चू

आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी टीमनी काही दिग्गज खेळाडूंना डच्चू दिला आहे.

Dec 19, 2016, 04:21 PM IST

भारतीय टेस्ट खेळाडूंच्या मानधनात दुपटीनं वाढ

 भारताच्या टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयनं गिफ्ट दिलं आहे. या खेळाडूंच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.

Oct 1, 2016, 09:30 PM IST

मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या 4 खेळाडूंचं निलंबन

मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या चार क्रिकेटपटूंचं निलंबन करण्यात आलं आहे.

Aug 8, 2016, 04:01 PM IST

बीसीसीआय 'त्या' भारतीय खेळाडूंवर नाराज

भारतीय क्रिकेट टीम चार टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाली आहे.

Jul 16, 2016, 06:29 PM IST

तेव्हा सौरव गांगुलीनं घेतला होता कॅप्टनशीप सोडायचा निर्णय

भारताच्या सर्वोत्तम कॅप्टनपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे

Jul 8, 2016, 05:55 PM IST