plenty wrong

बजरंगी भाईजानमध्ये झाल्या ११४ चुका

सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. आतापर्यंतच्या सलमानचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. पण या चित्रपटात एकूण ११४ चुका आहेत. त्या तुम्ही चित्रपट पाहताना तुमच्या लक्षात आल्या नसतील. 

Dec 2, 2015, 01:15 PM IST