बजरंगी भाईजानमध्ये झाल्या ११४ चुका

सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. आतापर्यंतच्या सलमानचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. पण या चित्रपटात एकूण ११४ चुका आहेत. त्या तुम्ही चित्रपट पाहताना तुमच्या लक्षात आल्या नसतील. 

Updated: Dec 2, 2015, 01:15 PM IST
बजरंगी भाईजानमध्ये झाल्या ११४ चुका title=

मुंबई : सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. आतापर्यंतच्या सलमानचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. पण या चित्रपटात एकूण ११४ चुका आहेत. त्या तुम्ही चित्रपट पाहताना तुमच्या लक्षात आल्या नसतील. 

 हा व्हिडिओ पाहा तो ज्याने तयार केला आहे, त्याची सांगण्याची पद्धतही जबरदस्त आहे. तुम्हांला नक्की आवडेल...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.