सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारी योजनेवरच डल्ला, पीएम किसान योजनेची रक्कम लाटली
सरकारी कर्मचाऱ्यांनीच सरकारी योजनेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीतून समोर आलाय. अपात्र असतानाही सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही स्वत:ला पात्र कसं दाखवलं? पाहुयात..
Oct 18, 2023, 07:45 PM ISTPM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी सरकारने आणलं नवं मोबाईल App, 'असा' घेता येणार योजनेचा लाभ
PM Kisan Yojana: ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई केवायसी पूर्ण करता येणार आहे.
Jun 24, 2023, 02:38 PM IST