Quiz: PM किसान योजनेबद्दल 4 प्रश्नांची उत्तरे फक्त हुशारचं देऊ शकतील!
भारत कृषी प्रधान देश असून देशातील मोठी संख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना चालवते. पंतप्रधान मोदींनी 5 ऑक्टोबरला वाशिममध्ये पीएम किसानचा 18 वा हफ्ता जाहीर केला. 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 20 हजार कोटींहून अधिक रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली.पीएम किसान योजनेसंबंधी काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
Oct 5, 2024, 03:36 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारी योजनेवरच डल्ला, पीएम किसान योजनेची रक्कम लाटली
सरकारी कर्मचाऱ्यांनीच सरकारी योजनेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीतून समोर आलाय. अपात्र असतानाही सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही स्वत:ला पात्र कसं दाखवलं? पाहुयात..
Oct 18, 2023, 07:45 PM ISTशेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आता 6 हजारांऐवजी 12000 रुपये मिळणार? सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र सरकार आणखी काही 12 योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून 12 रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Jun 29, 2023, 09:32 AM ISTPM Kisan Samman Nidhi योजनेत 43 कोटींचा घोटाळा; 53 हजार अपात्र शेतकऱ्यांना मिळाला लाभ
pm kisan samman nidhi yojana fraud 53 thousand ineligible farmers: एक दोन नव्हे तर तब्बल 53 हजार शेतकऱ्यांनी खोट्या माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 14, 2023, 02:17 PM ISTBudget 2023 : लोकसभेला 365 दिवस शिल्लक, मोदी सरकार उद्या सादर करणार 'मतपेरणी'चं बजेट
Budget 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं हे शेवटचं पूर्ण बजेट आहे, त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात जनहिताच्या घोषणा होण्याची शक्यता
Jan 31, 2023, 08:24 PM ISTशेतकरी पती-पत्नीला एकाचवेळी घेता येतो का 'पंतप्रधान किसान सन्मान निधी' योजनेचा फायदा?
या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत दोन दोन हजारांच्या तीन हफ्त्यांमध्ये वर्षभराच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते.
Jan 11, 2023, 05:00 PM ISTPMKSY योजनेत मोठा बदल, पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
या योजनेच्या सुरुवातीला (Pm Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांचा आकडा हा 3 कोटी 16 लाख होता. तो आकडा सध्या 10 कोटीपर्यंत पोहचला आहे.
Nov 25, 2022, 11:44 PM IST
PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती
या योजनेनुसार, लाभार्थ्यांच्या (PM Kisan Samman Yojana) खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात.
Nov 21, 2022, 11:41 PM IST
PM Kisan Yojana: किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता जारी, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ
Trending News : भारतातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
Oct 17, 2022, 05:19 PM ISTPM Kisan योजनेचा 11 हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; लवकरच पूर्ण करा हे काम
PM Kisan Yojana e KYC | पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. योजनेचा 11 हप्ता बँक खात्यात जमा होण्याची तारीख जाहीर झाली आहे.
May 28, 2022, 03:03 PM ISTPM Kisan योजनेबाबत महत्वाची अपडेट, 'ही' सुविधा पुन्हा सुरू....
Pm Kisan योजनेसाठी लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नसल्यास नुकसान होऊ शकते
Apr 26, 2022, 08:53 AM ISTPM Kisan: सरकारने PM किसान योजनेत केले मोठे बदल! जाणून घ्या
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 10 वा हप्ता टाकण्यापूर्वी काही बदल करण्यात आले आहेत.
Nov 21, 2021, 03:47 PM IST12 कोटी लोकांसाठी Good News! ऑगस्टमध्ये जमा होणार 'इतकी' रक्कम, जाणून घ्या
केंद्र सरकारकडून सुमारे 12 कोटी लोकांसाठी गुडन्यूज मिळणार आहे.
Jul 20, 2021, 07:01 AM ISTPM Kisan: शेतकरी मायबापांच्या खात्यात २ हजार रुपये- आठवा हफ्ता जमा होणार
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शुक्रवारी जाहीर केला.
May 15, 2021, 05:29 PM IST