pm narendra modi

पीएम मोदींना देशभक्ती गीत ऐकवणाऱ्या मुलाचे वडिल का भडकले कुणाल कामरावर?

बर्लिन दौऱ्यात एका लहान मुलाने पीए मोदी यांना देशभक्ती गीत ऐकवलं होतं, हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत होता

May 5, 2022, 07:09 PM IST

पेट्रोल... महाराष्ट्रात का महाग? पहा कुठे आणि किती महाग आहे?

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला नाही. त्यामुळे येथे पेट्रोल, डिझेलचे भाव जास्त

Apr 27, 2022, 08:26 PM IST

कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस हेच कवच, पंचसूत्रीचं पालन करा - मोदी

PM Narendra Modi​ On Outbreak of corona : कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस हेच कवच आहे. लहान मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य द्या, असा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या.  

Apr 27, 2022, 01:48 PM IST

पंतप्रधान मोदी यांना 100 हून अधिक माजी सनदी अधिकाऱ्यांचे पत्र, 'यांना टार्गेट का?'

 Letter hate against muslims in india to PM Modi : मुस्लिमांना देशात लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करत 100 हून अधिक माजी सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.  

Apr 27, 2022, 12:32 PM IST

बाळासाहेबांचे शिवसैनिक ते, सोमय्याच काय 'मोदी' असते तरीही... अभिनेत्री दीपाली सय्यद

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. या घटनेचं शिवसेना पदाधिकारी आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी समर्थन केलं. पण, सोबतच एक वादग्रस्त विधान केलंय. 

 

Apr 26, 2022, 03:48 PM IST

लतादीदींना साक्षात पाहिल्याने आपण भाग्यवान, पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार ( lata mangeshkar award)  प्रदान करण्यात आला आहे.

Apr 24, 2022, 06:29 PM IST

सेना विरुद्ध राणा! कोण फायर ? कोण फ्लॉवर?

वादळ शमणार की आगामी काळात संघर्ष आणखी वाढणार?

Apr 23, 2022, 08:31 PM IST

पंतप्रधान आणि ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर येणार? 'त्या' सोहळ्याची उत्सुकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता

 

Apr 23, 2022, 07:49 PM IST

राणा वि. सेना! राणा दाम्पत्याची थेट मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल, पाहा काय म्हटलंय तक्रारीत

Apr 23, 2022, 06:56 PM IST

आताची मोठी बातमी! राणा दाम्पत्याला पोलिसांकडून अटक

आजची रात्र राणा दाम्पत्याला पोलीस स्थानकात काढावी लागणार

Apr 23, 2022, 06:08 PM IST