pm narendra modi

'शिंदेपुरस्कृत गुंडगिरीस मोदी-शहांचे उघड आशीर्वाद'; संजय राऊतांनी सरकारवर साधला निशाणा

Maharashtra Politics : पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Feb 11, 2024, 09:02 AM IST

'सबका साथ आणि मित्र का विकास...', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

"एकदा जर तुम्ही मिठागरात गेलात तर तुम्हाला पुन्हा धारावी दिसणार नाही. कारण ही जागा अदानीच्या घशात घातली जाईल", असे उद्धव ठाकरे म्हणाले

Feb 10, 2024, 08:22 PM IST

Bharat Ratna criteria : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? अटी-शर्ती काय?

Bharat Ratna terms and conditions : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? कोणाला दिला जातो? त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत? पाहा

Feb 9, 2024, 07:06 PM IST

पेपर लीक करणाऱ्यांना 10 वर्षांची कैद, 1 कोटींचा दंड ! पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 आहे तरी काय?

Paper Leak Bill : सरकारी नोकर भरतींच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचे प्रकार घडतात. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी  पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकात कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 

Feb 5, 2024, 06:11 PM IST

पाच वर्षात 2 कोटी परवडणारी घरं, 3 कोटी लखपती दीदी आणि... सोप्या भाषेत समजून घ्या Budget 2024

Big points of Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा आणि सहावा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा पहिला अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. जाणून घेऊया अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील मुख्य मुद्दे...

Feb 1, 2024, 01:39 PM IST
PM Narendra Modi Possibly To Visit Jalgaon Soon PT36S

नरेंद्र मोदी जळगाव जिल्ह्याचा दौऱ्यावर? मोदींचे मिशन महाराष्ट्र

नरेंद्र मोदी जळगाव जिल्ह्याचा दौऱ्यावर? मोदींचे मिशन महाराष्ट्र

Jan 29, 2024, 10:00 AM IST

Republic Day 2024: मुंबईतील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यासाठी पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे. 

 

Jan 26, 2024, 08:34 AM IST

'प्रजासत्ताक दिन' आणि 'स्वातंत्र्य दिन' यात फरक काय? या गोष्टी कधीच विसरू नका

Republic Day 2024 : 26 जानेवारी 2024 रोजी आपला भारत देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. पण प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याबाबत अनेक जण नेहमीच संभ्रमात असतात. हे दोन्ही दिवस देशासाठी अत्यंत महत्वाचे असून ते साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे. 

Jan 25, 2024, 08:44 PM IST