pm narendra modi

महाराष्ट्रात आजपासून पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका

आजपासून राज्यात पुन्हा नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका सुरू होत आहे. 

Oct 16, 2019, 08:45 AM IST

मोदींच्या पुण्यातल्या सभेसाठी एसपी कॉलेजमध्ये वृक्षतोड

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात एसपी कॉलेज मैदानावरची झाडं तोडण्यात आली आहेत.

Oct 15, 2019, 01:41 PM IST
PM Narendra Modi on development at Assembly election 2019 PT2M17S

भंडारा | पंतप्रधानांच्या भाषणात विकासकामांवर भर

भंडारा | पंतप्रधानांच्या भाषणात विकासकामांवर भर

Oct 14, 2019, 02:40 PM IST
PM Narendra Modi and CM Devendra Fadnavis on Sharad Pawar PT3M9S

निवडणुकीच्या रणधुमाळीत 'नटरंगी' प्रचार

निवडणुकीच्या रणधुमाळीत 'नटरंगी' प्रचार

Oct 14, 2019, 02:35 PM IST
Jalgaon PM Narendra Modi Urges Women To Take Part In Poll PT2M25S

जळगाव| महिलांनी पुरूषांपेक्षा मोठ्या संख्येने मतदान करावे- मोदी

जळगाव| महिलांनी पुरूषांपेक्षा मोठ्या संख्येने मतदान करावे- मोदी

Oct 13, 2019, 04:05 PM IST

हिंमत असेल तर ३७० पुन्हा आणून दाखवा- मोदी

काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करणे, ही अशक्यप्राय गोष्ट वाटायची.

Oct 13, 2019, 01:29 PM IST
नागपूर | ओवैसींची आरएसएस आणि भाजपवर जोरदार टीका PT1M12S

नागपूर | ओवैसींची आरएसएस आणि भाजपवर जोरदार टीका

नागपूर | ओवैसींची आरएसएस आणि भाजपवर जोरदार टीका

Oct 12, 2019, 01:45 PM IST

मोदी आणि जिनपिंग यांच्या फोटोतील दगड १२०० वर्षांपासून एकाच जागेवर

हा दगड गेल्या १२०० वर्षांपासून एका जागेवर असल्याचं पौराणिक कथांनुसार बोललं जातं.

Oct 12, 2019, 12:42 PM IST

पंतप्रधान मोदींचा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका; साफसफाईचा व्हीडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला.

Oct 12, 2019, 09:49 AM IST

पंतप्रधान मोदींसाठी लवकरच क्षेपणास्त्ररोधी विमान

अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून या विमानांची बांधणी सुरु आहे.

Oct 10, 2019, 08:35 AM IST

पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या कुटुंबाना मोदी सरकारचं गिफ्ट

पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या कुटुंबांना मोदी सरकारने दिवाळीआधी मोठं गिफ्ट दिलं आहे.

Oct 9, 2019, 04:09 PM IST

'पाकिस्तानात नव्हे तर केवळ कर्तारपूर साहिब गुरुद्वारात जाणार'

कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनाला कोणीही उपस्थित राहणार नाही.

Oct 3, 2019, 08:04 PM IST

मनमोहन सिंग कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनाला जाणार; निमंत्रण स्वीकारले

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानने पंतप्रधान मोदींना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले नव्हते.

Oct 3, 2019, 03:48 PM IST

विधानसभेसाठी भाजपचा प्रचारसभांचा धडाका; मोदी आणि शाह घेणार इतक्या सभा

या निवडणुकांमध्येसुद्धा भाजपाकडून मोदी कार्डाचाच वापर होणार

Oct 1, 2019, 06:09 PM IST

कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानकडून मनमोहन सिंगांना निमंत्रण

कर्तारपूरला जाण्यासाठी भारतीय यात्रेकरुंना व्हिसा आवश्यक नसेल. फक्त त्यांना परवाना घ्यावा लागेल.

Sep 30, 2019, 05:04 PM IST