pm narendra modi

अंतराळात भारताने ३ मिनिटात पाडलं एलईओ सॅटेलाईट

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.

 

Mar 27, 2019, 11:38 AM IST

Loksabha Election 2019 : 'पीएम. नरेंद्र मोदी' वादाच्या भोवऱ्यात

निवडणूक आयोगाने उचललं हे पाऊल 

Mar 27, 2019, 11:30 AM IST

पीएम मोदींच्या 'मै भी चौकीदार' कॅम्पेनची 'या' कॉमेडीयनने पुन्हा उडवली खिल्ली

 पंतप्रधानांच्या 'मै भी चौकीदार' कॅम्पेनवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

Mar 25, 2019, 07:00 PM IST

मी लोकसभा निवडणुक लढवणार नाही - परेश रावल

 भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी लोकसभा निवडणुक लढवणार नाहीत. 

Mar 23, 2019, 04:49 PM IST

VIDEO : 'सौगंध मुझे इस मिट्टी की'... 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटातील गाणं प्रदर्शित

 गाण्यामध्ये धरती मातेने माझं कर्ज कधी फेडणार असे विचारले आहे.

Mar 23, 2019, 04:17 PM IST

'पीएम. नरेंद्र मोदी'च्या ट्रेलरमागोमाग मीम्स व्हायरल

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. 

Mar 22, 2019, 10:22 AM IST

PM Narendra Modi trailer: गुजरात संकटात असतानाचा नरेंद्र मोदींचा भावूक अंदाज पाहिला?

 पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीचे हे विविध पैलू प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहेत. 

Mar 21, 2019, 08:41 AM IST
Loksabha Election 2019 : PM Narendra Modi Political Attacked On 'Choukidar Chor hai' Campaign PT2M8S

मला शिव्या दिल्या तरी चालतील पण चौकीदारांचा अपमान नको- पंतप्रधान

मला शिव्या दिल्या तरी चालतील पण चौकीदारांचा अपमान नको- पंतप्रधान

Mar 20, 2019, 10:30 PM IST

‘तुमची मुले चौकीदार व्हावीत, असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा’

तुम्हाला तुमची मुले चौकीदार व्हावीत असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा, असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे.

Mar 20, 2019, 05:40 PM IST

मला शिव्या दिल्या तरी चालतील पण श्रमिकांचा अपमान नको- पंतप्रधान

 मला शिव्या दिल्या तरी चालतील पण श्रमिकांचा अपमान नको असे वक्तव्य पंतप्रधानांनी केले आहे.

Mar 20, 2019, 05:38 PM IST

PM MODI POSTER : मोदींचा नारा 'देशभक्ती ही मेरी शक्ती हैं'

'देशभक्ती ही मेरी शक्ती हैं' अशा टॅग लाइनखली 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा दुसरा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला.

Mar 19, 2019, 11:53 AM IST

'चौकीदार' श्रीमंतांचे असतात, शेतकऱ्यांचे नसतात- प्रियंका गांधी

चौकीदार हे श्रीमंतांचे असतात, आम्ही शेतकरी तर स्वत:ची चौकीदारी स्वत:च करतो. हे उदाहरण देऊन त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. 

Mar 18, 2019, 05:32 PM IST

पाहा मोदींच्या भूमिकेतील विवेक ओबेरॉयची बहुविध रुपं

बायोपिकमध्ये विवेक ओबेरॉय साकारत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तीरेखा 

 

Mar 18, 2019, 12:02 PM IST

काश्मीरमध्ये शाह फैसल यांच्या नव्या पक्षाची स्थापना, इम्रान खान यांचे कौतुक

जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर शांततापूर्ण आणि स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन

Mar 17, 2019, 06:38 PM IST

अमित शाह करणार 'पीएम मोदी'च्या नव्या पोस्टरचं अनावरण

'पंतप्रधान नरेंद्र मोदी' सिनेमातील दुसरे पोस्टर सोमवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे

Mar 17, 2019, 01:05 PM IST