pmfby

Maharashtra Farmer E Panchaname PT42S

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | महाराष्ट्रात येत्या जूनपासून ई-पंचनामे करणार, उपग्रह, ड्रोनची मदत घेणार - मुख्यमंत्री

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | महाराष्ट्रात येत्या जूनपासून ई-पंचनामे करणार, उपग्रह, ड्रोनची मदत घेणार - मुख्यमंत्री

Apr 24, 2023, 07:10 PM IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक विषयांवर पाहणी करण्यात आली. 

Nov 2, 2022, 08:22 PM IST

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा, नुकसान भरपाईचे दिले पाच रुपये

एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाच दुसरीकडे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली आहे.

Nov 2, 2022, 07:12 PM IST

बातमी तुमच्या फायद्याची! आजच्या आज करा 'ही' कामं;अन्यथा तुम्हाला बसेल आर्थिक फटका

आज 31 जुलै म्हणजे या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिक कामं आजच करुन घ्या अन्यथा तुम्ही अचडणीत पडू शकतात.

Jul 31, 2022, 11:58 AM IST

पीक विमा योजनेसंदर्भातील मोठी बातमी, राज्य सरकारने घेतला हा निर्णय

Pradhan Mantri Fasal Bima Yojana  : पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) महाराष्ट्र बाहेर पडण्याची शक्यता आहे.  . 

Feb 18, 2022, 01:44 PM IST