pmjdy

मोदी सरकारच्या 'या' 9 योजना; तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

मोदी सरकारच्या 'या' 9 योजना; तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

May 24, 2023, 08:39 PM IST

PM Jan Dhan Yojana: केवळ एका Missed call वर जाणून घ्या, तुमच्या खात्यातील रक्कम...

प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे.

Oct 7, 2022, 10:05 AM IST

JanDhan Account : आता प्रधानमंत्री जन-धन योजने अंतर्गत पूर्वीपेक्षा जास्त लाभ... जाणून घ्या संपूर्ण माहिती

जन धन बँक खात्यांमध्ये काही विशेष सुविधा देखील उपलब्ध आहेत.

Aug 30, 2021, 12:55 PM IST

जनधन योजनेतील ६ कोटी खाती निष्क्रिय

देशातील एकूण ३१ कोटी रुपये जनधन खात्यांपैकी तब्बल २० टक्के खाती निष्क्रिय असल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीये. अर्थ राज्य मंत्री शिव प्रताप शुक्लाने राज्यसभेत लिखित उत्तर देताना ही माहिती दिली. फेब्रुवारीपर्यंत उघडण्यात आलेल्या ३१.२० कोटी जनधन खात्यांमध्ये सुमारे ७५ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ज्यातील २५.१८ कोटी खात्यांमध्ये देण्याघेण्याचे व्यवहार सुरु आहेत. याचाच अर्थ प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत खोलण्यात आलेली ६ कोटीहून अधिक खाती निष्क्रिय आहेत. 

Mar 23, 2018, 08:49 AM IST

जनधन बँक अकाऊंटमुळे तंबाखू आणि दारु सेवनात घट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेली बँकखात्यामुळे एक महत्वपूर्ण बदल झाल्याचे समोर आले आहे.

Oct 17, 2017, 10:01 AM IST