police bharti ground test

पावसामुळे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत व्यत्यय! फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Police Bharti: राज्याच्या कानाकोपऱ्यातील उमेदवार विद्यार्थी पोलीस भरतीच्या ठिकाणी पोहोचत आहेत. पावसामुळे त्यांच्या राहण्याची अडचण होत आहे. 

Jun 21, 2024, 01:23 PM IST