police commissioner

अजित पवारांच्या नार्को टेस्टच्या मागणीनंतर अंजली दमानिया यांचा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना इशारा

पुणे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय... अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली. त्यावरून अजितदादा आणि अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 

May 30, 2024, 07:44 PM IST
Pune news Police Commissioner Office Premise Liquor Bottles Found PT43S

Pune News | पुणे पोलीस आयुक्तालयात दारुची पार्टी?

Pune news Police Commissioner Office Premise Liquor Bottles Found

May 29, 2024, 01:30 PM IST

फेसबुकवर फसवणुक, पोलीस आयुक्तांच्या मित्रांकडून पैसे उकळले; सोलापुरमधील धक्कादायक प्रकार

सोलापुरमध्ये पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करत त्यांच्याच मित्रांकडून पैसे उकलण्यात आले आहेत. मित्राला संशय आल्याने हा सर्व प्रकार उघड झाला. 

Jul 29, 2023, 06:04 PM IST
Home Minister Fadnavis held a meeting with senior police officers PT36S

Video | नवरात्रीनिमित्ताने गृहमंत्र्यांने घेतला कायदा सुव्यवस्थेचा आढावा

Home Minister Fadnavis held a meeting with senior police officers regarding law and order during Navratri

Sep 26, 2022, 05:20 PM IST

'कृष्णा'चा 'प्रकाश' तर मावळला, पण कायदा सुव्यवस्थेचा 'अंक' उष' ही अपयशी...!

'कृष्ण" पराक्रमाचा ही 'प्रकाश' पिंपरी चिंचवड परगण्यातील जनता आता विसरून गेलीय. 

Aug 27, 2022, 01:46 PM IST

सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, भेटीचे खरं कारण आले समोर...

Actor Salman Khan : बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  सलमानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मात्र, त्याने ही भेट का घेतली याचे खरं कारण समोर आलं आहे.

Jul 23, 2022, 08:43 AM IST

अभिनेता सलमान खान-मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट, नक्की कारण काय?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची दक्षिण मुंबईतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. 

Jul 22, 2022, 07:07 PM IST

पिंपरी चिंचवडच्या नवीन पोलीस आयुक्तांचा दमदार निर्णय; लोकांना थेट इथं करता येणार तक्रार

पदभार स्विकारल्यानंतर नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने पहिल्याच दिवशी एक मोठा निर्णय घेतला आहे.

May 9, 2022, 09:18 AM IST

तत्कालीन पोलीस आयुक्तांसाठी 200 कोटींची वसुली? 'लेटरबॉम्बने' पोलीस दलात खळबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र पाठवण्यात आलं असून या पत्राने पोलीस दलात खळबळ उडाली आहे

May 6, 2022, 01:47 PM IST