police commissioner

छोटा राजनसाठी आवश्यक सुरक्षा ठेवणार - पोलीस आयुक्त

छोटा राजनसाठी आवश्यक सुरक्षा ठेवणार - पोलीस आयुक्त

Nov 3, 2015, 05:33 PM IST

१० वर्षांचा गिरीष बनला पोलीस कमिश्नर!

जयपूरमध्ये एक १० वर्षांचा मुलगा पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर विराजमान झालेला दिसला. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या लहानग्याला १० वयाच्या दहाव्या वर्षीच एक दिवसासाठी का होईना पण आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. 

May 1, 2015, 05:46 PM IST

परमवीर सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त

परमवीर सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त

Mar 18, 2015, 10:44 AM IST

कोण आहेत राकेश मारिया?

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर राकेश मारिया यांची निवड करण्यात आलीय. त्यामुळे, अखेर तब्बल १५ दिवसांनी मिळाला मुंबईला पोलीस आयुक्त मिळालाय. कोण आहेत हे राकेश मारिया... पाहुयात...

Feb 15, 2014, 10:28 PM IST

मुंबई पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांची निवड

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर राकेश मारिया यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे, अखेर तब्बल १५ दिवसांनी मिळाला मुंबईला पोलीस आयुक्त मिळालाय.

Feb 15, 2014, 10:20 PM IST

सत्यपाल सिंहांचा राजीनामा, राजकारणाच्या वाटेवर

मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिलाय. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय. सत्यपाल सिंह हे लवकरच राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचीही चर्चा आहे.

Jan 31, 2014, 08:03 AM IST

वाहन बाजार चालकांच्या व्यवहारांबाबत पोलीस गंभीर नाहीच

पोलीस आयुक्तांनी सर्व वाहन बाजार चालकांना दैनंदिन व्यवहाराची माहिती देणं सक्तीचं केलं होतं. मात्र या घोषणेला आता वर्ष उलटून गेलं तरीही ना वाहन बाजार चालक या आदेशाला गांभीर्यानं घेत नाहीत. आणि पोलीस अधिकारीही याबद्दल गंभीर नाहीत.

Sep 26, 2013, 07:21 PM IST

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी लागणार कुणाची वर्णी?

डॉ. सत्यपाल सिंग यांच्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. येत्या ३० सप्टेंबर रोजी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज खिलनानी सेवानिवृत्त होत असल्यामुळं गृहखात्याला पोलीस दलात मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. त्याचवेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते यावरही शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.

Sep 25, 2013, 04:31 PM IST

संजय गुप्ताला 'हटके' प्रमोशन पडलं महागात

भलती कल्पकता ‘शूट आऊट अॅट वडाळा’ सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या अंगाशी आली आहे. निमंत्रण पत्रिकेत पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर केल्यानं संजय गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mar 1, 2012, 12:52 PM IST