पोलिसांनी नकार दिला तर कशी दाखल कराल FIR? जाणून घ्या
Police FIR: पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर मेट्रोपोलियन मेजिस्ट्रेटकडे तक्रार देऊ शकता. तुमच्या तक्रारीनंतर मॅजिस्ट्रेटला पोलिसांना FIR दाखल करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार असतात. पोलिसांनी FIR घेतली नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांवर कारवाई केली जाऊ शकते.
Oct 13, 2023, 04:59 PM ISTप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, अनैसर्गिक कृत्य केल्याचा दावा
Puneet Singh Rajput accuses of rape : या लोकप्रिय अभिनेत्यावर अभिनेत्रीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्याच्या विरोधात अभिनेत्रीनं मुंबईत तक्रार दाखल केली आहे.
Aug 2, 2023, 06:20 PM ISTचौघंही कॉलेजला गेले पण घरी परतलेच नाहीत, 7 दिवसांपासून बेपत्ता, समोर आली धक्कादायक माहिती
गेल्या आठ दिवसांपासून तीन तरुण आणि एक तरुणी बेपत्ता, अकोल्यात खळबळ
Aug 7, 2022, 04:18 PM ISTमाझ्या सूनेचे विवाहबाह्य संबंध होते; छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण
माझ्या सूनेचे विवाहबाह्य संबंध होते; छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण
Mar 3, 2020, 03:15 PM ISTमाझ्या सूनेचे विवाहबाह्य संबंध होते; छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण
गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणे शक्यच नाही.
Mar 3, 2020, 10:58 AM ISTनातू हवा म्हणून सूनेचा छळ? विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा
विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरुद्ध १६ जानेवारी रोजी सूनेने छळाची तक्रार दिली होती.
Mar 3, 2020, 07:20 AM IST