Electoral Bond Scheme : इलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाने किती पैसे कमावले? भाजपचा आकडा पाहू...
Electoral Bond Scheme : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्याने एकच खळबळ माजली आहे.
Feb 17, 2024, 08:38 AM ISTइलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? भाजपला सर्वाधिक लाभ
Electoral Bond : इलेक्टोरल बॉन्ड योजना सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. ही योजना असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असून यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या योजनेमुळे कोणत्या पक्षा किती देणग्या मिळाल्यात जाणून घेऊयात.
Feb 15, 2024, 02:44 PM IST