मुंबईत वायु प्रदूषण वाढले, श्वास घ्यायला त्रास; 'या' भागात सर्वाधिक खराब गुणवत्तेची हवा
Mumbai Air Pollution : मुंबईतील बहुतांश भागात कन्स्ट्रक्शनची कामे सुरु आहेत, याचा येथील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. लहान मुले, वयोवृद्ध, तसेच गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे
Oct 16, 2023, 09:52 AM ISTडोंबिवली एमआयडीसी परिसरात प्रदूषण वाढलं
एमआयडीसी परिसरातील प्रदूषण काही अंशी कमी झालं असलं तरी आता या परिसरातील झाडांवर काळ्या चिकट पावडरचे थर रोज जमा होत आहेत. पानांचा रंग काळवंडला असून आसपासच्या कारखान्यांतून निघणाऱ्या घातक अशा काळ्या धूरामुळंच हे होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
Mar 1, 2017, 04:16 PM IST