ponniyin selvan 2 day 5 box office collection

बॉक्स ऑफिसवर Ponniyin Selvan 2 चा धमाका! पाचव्या दिवशी कमवले 'इतके' कोटी

Ponniyin Selvan 2 Box Office Collection: 'पोन्नियन सेल्वन' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office News) अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं जगभरात अवघ्या पाच दिवसात 250 कोटींचा गल्ला भरला आहे. प्रेक्षकांनी हिंदी चित्रपटांकडे पाठ फिरवली असून आता बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दाक्षिणात्त्य (South Indian Films) जादू पाहायला मिळते आहे. 

May 3, 2023, 11:33 AM IST