pooja sawant birthday

पूजा सावंत 'या' नावाने मारते नवऱ्याला हाक, म्हणाली 'आता...'

पूजा सावंतच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेशने खास पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

Jan 25, 2024, 03:25 PM IST

पूजा सावंत आणि भूषण प्रधानने उरकला गुपचूप साखरपुडा? व्हिडिओ व्हायरल

पूजा सावंत ही सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजा सावंत तिच्या व्यवसायिक आयुष्यामुळे तर चर्चेत असते पण वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Jan 25, 2023, 12:19 PM IST