Gudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Gudi Padwa 2024 : मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सण महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या थाट्यात साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या पानांला विशेष महत्त्व असतं.
Feb 28, 2024, 12:33 PM ISTGudi padwa 2024 : गुढीपाडव्यापासून 'या' राशी होतील श्रीमंत? 30 वर्षांनंतर 3 शुभ राजयोगामुळे शनिदेवाची बरसणार कृपा
Gudi padwa 2024 : या वर्षाचा गुढीपाडवा अतिशय खास असून यंदा 30 वर्षांनंतर नवीन वर्षाला 3 शुभ राजयोग असणार आहेत. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे.
Feb 26, 2024, 11:43 AM ISTDiwali 2017: धनत्रयोदशीच्या पूजेची आणि मुहूर्ताची योग्य वेळ
दिवाळी पाच दिवसांचा उत्सव असतो. या पाच दिवसाच्या उत्सवाची सुरूवात धनत्रयोदशीपासून होते. यावेळी धनत्रयोदशी ही मंगळवारी १७ ऑक्टोबरला आहे.
Oct 9, 2017, 05:34 PM ISTअशा प्रकारे केली जाते गौरीची पूजा
गणपतीच्या बरोबरच गौरी चा सण ही महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात, दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात.
Aug 28, 2017, 08:56 PM IST