popular series

'The Family Man' मध्ये Manoj Bajpayee ऐवजी दिसला असता 'हा' अभिनेता

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी हे सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. तर दुसरीकडे प्रेक्षक त्यांच्या 'द फॅमिली मॅन 3' ची प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनोज यांनी खुलासा केला की त्यांनी सुरुवातीला 'द फॅमिली मॅन' या सीरिजला नकार दिला होता. तर त्यांच्या पत्नीनं त्यांना एक वेगळाच सल्ला दिला होता. 

Jun 4, 2023, 05:43 PM IST

लोकप्रिय मालिका 'अवघाची हा संसार' पुन्हा सुरु होणार झी युवावर...

दोन लोकप्रिय मालिका पुन्हा सुरु होणार 

Aug 24, 2020, 02:01 PM IST