porn site

अडल्ट व्हिडिओ पाहण्याचे तुम्हाला व्यसन तर लागले नाही ना? स्वत:ला असं तपासा

अश्लील व्हिडिओ पाहण्याचं व्यसन लागलं तर काय करावे? 

Oct 25, 2022, 12:26 AM IST

MMS लीक झाल्यास लगेच उचला असं पाऊल, Video सोशल मीडियावरून होईल Delete

तुम्ही पॉर्न साइट्स किंवा सोशल मीडिया वेबसाइट्सवर अपलोड केलेले व्हिडीओ किंवा फोटो डिलीट करू शकता. 

Sep 19, 2022, 05:51 PM IST

स्मार्टफोनमधून MMS किंवा खासगी Video असे होतात लीक, अशी चूक तुम्ही करू नका

मोहालीच्या प्रायव्हेट युनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर पुन्हा एकदा एमएमएसबाबत चर्चा सुरु झाली आहे. यामुळे खासगी व्हिडीओ (Private Video Leak) आणि एमएमएस लीक (MMS Leak) कसे होतात? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Sep 19, 2022, 05:01 PM IST

अश्लील वेबसाईट पाहण्यात देशात महाराष्ट्राचा नंबर कितवा?

पॉर्न वेबसाईटवर पाहण्यावर भारत सरकारने बंदी आणली आहे, यावरून पॉर्न वेबसाईट पाहण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

Aug 3, 2015, 06:21 PM IST

किती जण भेट देतात पॉर्न साइटला, डाटा झाला उघड

 इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला असल्याचा अहवाल इंटनेट आणि मोबाईल असोशिएशनने नुकताच सादर केला आहे. यात सुमारे ३० कोटी भारतीय या वर्षाच्या अखेरीस इंटरनेट युजर्स होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या यादीत अमेरिका हा इंटरनेट वापरणारा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. 

Nov 24, 2014, 05:41 PM IST

नकार दिल्याबद्दल मुलीचे फोटो पॉर्नसाईटवर!

आपल्या सोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात ठेवून त्या मुलीला बदनाम करण्यासाठी तिचे फोटो पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.

Aug 11, 2013, 08:48 AM IST

सर्व पॉर्न साइटवर बंदी घालणे सरकारला अशक्य

इंटरनेट क्षेत्रातील सर्व पॉर्न साईट्सवर बंदी घालणे सरकारला शक्यच नाही, असे सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

Jul 12, 2013, 10:23 PM IST

सहाव्या वर्षीच मुले पाहतायेत... `पॉर्न साईट`

लहान मुलं सध्या भलतीच टेक्नोसॅव्ही झाली आहेत. फार कमी वयात त्यांना सहज उपलब्ध असणारी मनोरंजनाची इंटरनेट सारखी साधने यामुळे त्याचे परिणामही आता दिसून येत आहेत.

May 18, 2013, 02:28 PM IST

नको नको म्हणत.. सेक्स न्यूज पाहतात करोडो नेटीझन्स

इंटरनेटवर एखादी सेक्सविषयी बातमी दिसली किंवा एखाद्या बातमीवरील फोटो असल्यास अश्लील-अश्लील अशी आवई उठवली जाते.

Nov 25, 2012, 07:57 PM IST

सनी म्हणते पाहा माझी नवी पॉर्न साईट

बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालणारी आ्णि नुकतचं जिस्म - २ मधून झोकात प्रदर्शन करणारी पार्न स्टार सनी लिऑन पुन्हा एकदा नव्याने धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे.

Aug 8, 2012, 01:51 AM IST

इंटरनेटवर पॉर्नही तो जादा बिकता है!

कोणत्याही सार्वजनिक साइटवर कमी कपड्यातील स्त्रिया पाहिल्यावर आरडाओरड करणारे मात्र इंटरनेटवर सफर करताना सर्वाधिक सर्च पोर्नोग्राफी करतात हे एका संशोधनातून समोर आले आहे. एकूण सर्चच्या ३० टक्के वाटा हा एकट्या एका पोर्नोग्राफी साइटने बळकावला आहे, हा फेसबुक आणि गुगलपेक्षाही अधिक असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.

Apr 10, 2012, 08:21 PM IST