portable generator

आता वीज बिलाचे टेन्शन नाही ! Free मध्ये चालेल AC-Cooler फक्त घरी बसवा हे उपकरण

Electricity Bill : यावर्षी उकाडा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे उकाड्याने अनेक जण हैराण झाले आहेत. अशीवेळी तुम्ही घरात एकतर एसी किंवा कुलर घेण्याचा विचार करता. मात्र, बिलाचे टेन्शन कायम राहते. आता विद्युत बिलातून तुमची सुटका होण्यासाठी घरात एक उपकरण बसवले तर त्याची चिंता मिटेल.

May 5, 2023, 02:22 PM IST

जबरदस्त| या छोटू जनरेटरवर तब्बल इतके तास चालणार टीव्ही-पंखा

वीज गेल्याने घरातील मुलांच्या अभ्यासातही व्यत्यय येतो. उन्हाळ्यात तर लोडशेडिंगमुळे जीव नकोसा होतो. 

Oct 28, 2022, 07:14 PM IST