poshir dam

...तर कितीही पाऊस पडला तरी बदलापूरला कधीच पूर येणार नाही; उल्हास खोऱ्यात नव धरण

ठाणे जिल्ह्यातील पोशिर धरणाला मिळाले शास्वत पाणी साठ्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.   

Jul 13, 2024, 06:12 PM IST

ठाणे जिल्ह्याला मिळणार नवीन जलस्त्रोत; 'या' नवीन धरणामुळं बदलापुरचा पुराचा धोका टळणार

Poshir Dam Project: पोशीर धरणाच्या कामाला गती आली आहे. पोशीर धरणाला जलस्त्रोत खात्याकडून शाश्वत पाणी साठ्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. 

 

Jul 8, 2024, 09:41 AM IST